भगत ताराचंद १०० वर्षापेक्षा जुनं हॉटेल

भगत ताराचंद १०० वर्षापेक्षा जुनं हॉटेल

भगत  ताराचंद ११५ वर्षापूर्वी पाकिस्तानातील कराचीत सुरू झालं होतं, साधारण १८९५ मध्ये भगत ताराचंदची सुरूवात झाली होती. 

टीकेनंतर सक्तीच्या कर्जवसुलीचं परिपत्रक मागे

टीकेनंतर सक्तीच्या कर्जवसुलीचं परिपत्रक मागे

शेतक-यांकडून सक्तीच्या कर्जवसुलीसाठी सहकार खात्यानं काढलेलं परिपत्रक टीकेची झोड उठल्यानंतर अखेर सरकारनं मागे घेतलंय.

स्वाईन फ्लू | नाशिककरांनो जरा सांभाळून

स्वाईन फ्लू | नाशिककरांनो जरा सांभाळून

नाशिकमध्ये स्वाईन फ्लूने तीन महिन्यात चौदा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लू संशयितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय.

उष्माघातामुळं राज्यात दोन जणांचा मृत्यू - आरोग्य मंत्री

उष्माघातामुळं राज्यात दोन जणांचा मृत्यू - आरोग्य मंत्री

उष्माघातामुळं राज्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिलीय.

अॅसिड हल्ला पीडित मदतीच्या प्रतिक्षेत

अॅसिड हल्ला पीडित मदतीच्या प्रतिक्षेत

नवी मुंबईत राहणारी अॅसिड पीडित महिला आजही मदतीच्या प्रतिक्षेत आहे.

पंतप्रधानांकडे ट्रीपल तलाक प्रथा बंद करण्याची मागणी

पंतप्रधानांकडे ट्रीपल तलाक प्रथा बंद करण्याची मागणी

ट्रीपल तलाकच्याविरोधात आता मुस्लिम महिलाच समोर येऊ लागल्या आहेत. उत्तर प्रदेशातल्या सहारनपूरमधील शगुफ्तानं तोंडी तलाकच्याविरोधात उघड भूमिका घेतली आहे. 

एक हृदयद्रावक बातमी... आईच्या ममतेची

एक हृदयद्रावक बातमी... आईच्या ममतेची

 धामणगाव रेल्वे तालुक्यातली प्रिती कुमरे ही तरूणी पोलीस भरतीसाठी आली होती. तिच्यासोबत होती तिची सव्वा वर्षांची मुलगी परी.

मोदींचा धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्यास नकार

मोदींचा धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्यास नकार

धनगर समाजाला एसटीत आरक्षण देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकार दिला आहे. तर वेगळ्या ओबीसी मंत्रालयाची गरज नसल्याचेही पंतप्रधानांनी या बैठकीत स्पष्ट केलं आहे. 

पोलिसाने विषारी कोब्राला पाणी पाजलं

पोलिसाने विषारी कोब्राला पाणी पाजलं

 सध्या उष्णतेची लाट असल्यानं तहानेनं घसा कोरडा पडणं साहजिचक आहे. माणसाप्रमाणेचं प्राणीही पाण्यासाठी.

फूड पारखींनी ही पावभाजी एकदा तरी खाल्ली असेल...

फूड पारखींनी ही पावभाजी एकदा तरी खाल्ली असेल...

भरपूर बटर एवढंच तुम्हाला या पावभाजीत दिसत असलं तरी या पावभाजीत बरंच काही आहे.