संसदेतील अनुपस्थितीवरून मोदींकडून खासदारांची खरडपट्टी

संसदेतील अनुपस्थितीवरून मोदींकडून खासदारांची खरडपट्टी

संसदेत लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या खासदारांना चांगलंच खडसवलंय.

राममंदिराचा प्रश्न गरज पडल्यास मध्यस्थी करू- सर्वोच्च न्यायालय

राममंदिराचा प्रश्न गरज पडल्यास मध्यस्थी करू- सर्वोच्च न्यायालय

देशाच्या राजकारणाला नवी कलाटणी देणारा निर्णंय येत्या काही दिवसातच येऊन ठेपलाय असं म्हणायाला हरकत नाही.

 कुशल बद्रिकेचा हिंदी गाण्यावर उषा नाडकर्णींसोबत डान्स

कुशल बद्रिकेचा हिंदी गाण्यावर उषा नाडकर्णींसोबत डान्स

चला हवा येऊ द्या या थुक्रटवाडीत दर आठवड्याला नवनवीन गोष्टी घडत असतात.

मंत्री लाल दिव्याची गाडी वापरणार नाही-योगी आदित्यनाथ

मंत्री लाल दिव्याची गाडी वापरणार नाही-योगी आदित्यनाथ

कोणताही मंत्री लाल दिव्याची गाडी वापरणार नाही, मंत्री आणि अधिकाऱ्यांनी आपली संपत्ती १५ दिवसात जाहीर करा

पुण्यात मेडिकलच्या विद्यार्थिनीचा गळफास

पुण्यात मेडिकलच्या विद्यार्थिनीचा गळफास

पुण्यातील भारती विद्यापीठात शिकणाऱ्या मेडिकलच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आली आहे

यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी तरतूद कमीच

यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी तरतूद कमीच

राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पात कर्जमाफी नसली तरी कृषी क्षेत्रासाठी मोठी तरतूद असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे.

बुकिंग केल्यावरच मिळणारा शेतकऱ्याला ७/१२ उतारा

बुकिंग केल्यावरच मिळणारा शेतकऱ्याला ७/१२ उतारा

७/१२ उतारा घेण्यासाठी ऑनलाईन बुकिंग करा, सरकारी फी भरा, मग तुम्हाला चौथ्या दिवशी मी उतारा देईन, असं एका तलाठ्याने म्हटलं आहे, यामुळे शेतकऱ्यांना पिककर्ज काढण्यासाठी मोठी अडचण होत आहे.

भाजपचं अखेर मणिपूरमध्ये बहुमत सिद्ध

भाजपचं अखेर मणिपूरमध्ये बहुमत सिद्ध

भाजपला ३३ सदस्यांनी पाठिंबा दिला. मणिपूर विधानसभेत ६० सदस्यसंख्या आहे.

पालिका निवडणुकांआधी चंद्रपूर काँग्रेसचा वाद चव्हाट्यावर

पालिका निवडणुकांआधी चंद्रपूर काँग्रेसचा वाद चव्हाट्यावर

चंद्रपूर पालिका निवडणुकांची अद्याप घोषणाही झालेली नाही. असं असताना चंद्रपूर काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर आलाय.

करिनाने भरून काढली कतरिनाची जागा

करिनाने भरून काढली कतरिनाची जागा

ऐनवेळी कतरिनाची तब्येत बिघडली आणि ऐनवेळी आता कतरिनाची कोण जागा घेणार याची धावपळ सुरू झाली.