कुत्र्यावरून गाडी चालवणारा सीसीटीव्हीत कैद
ठाण्यातील वर्तकनगर भागात एका भटक्या कुत्र्याला गाडीखाली चिरडून मारल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
फ्रांसच्या'कान्स फिल्म' फेस्टिवलमध्ये 'धागा' लघुपट
नागपूरच्या एका ध्येयवेड्या तरुण दिग्दर्शकाने बनवलेल्या 'धागा' या लघुपटाची फ्रांसच्या प्रतिष्ठित 'कान्स फिल्म' फेस्टिवलमध्ये निवड झाली आहे.
जळगाव जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चौघांची हत्या
पती-पत्नी आणि त्यांच्या २ मुलांचा समावेश आहे. हत्या झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत.
आज जागतिक चिमणी दिवस
आज जागतिक चिमणी दिवस आहे, २० मार्च हा दिवस आज जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो.
बीडमध्ये सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंना 'दे धक्का'
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. माजी मंत्री सुरेश धस यांनी भाजपला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
पत्नीचा फोटो काढताना दरीत पडून पतीचा मृत्यू
उंचावर फोटो काढताना, एक छोटीशी चूक तुमच्या जीवावर बेतू शकते, हे दिसून आलं आहे.
'चला हवा येऊ द्या'मध्ये हे 'मामा मामी'
तेव्हा पुढे या मामा मामींचं काय झालं ते तुम्हीच पाहा. यांच्याकडे आयुर्वेदिक उपाय देखील आहेत ते धमाल आहेत.
'चला हवा येऊ द्या'मध्ये यांनी उधळले रंग
'चला हवा येऊ द्या'मध्ये भाऊ कदम आणि भारत गणेशपूर तसेच कुशल बद्रिके यांनी रंग उधळले.
प्रशांत किशोर यांना शोधून काढा, ५ लाख बक्षिस मिळवा
प्रशांत किशोरांना शोधा, ५ लाख मिळवा, असे पोस्टर लखनौ काँग्रेसच्या ऑफिसबाहेर झळकत आहेत, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर पक्षातून नाराजीचा सूर उमटत आहे.
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ विराजमान
योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह देखील उपस्थित होते.