उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात उष्णता वाढणार

उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात उष्णता वाढणार

उत्तर महाराष्ट्र, मुंबई आणि मध्य महाराष्ट्रात उष्णता वाढेल आणि पर्यायानं कमाल तापमानही वाढेल, असं कुलाबा वेधशाळेनं म्हटलं आहे.

राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यात

राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यात

 राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नाशिक शहरातील पाराही पहिल्यांदा चाळीस अंशाच्यावर स्थिरावला आहे.

मध्यावधी निवडणुकांविषयी चंद्रकांतदादा म्हणाले....

मध्यावधी निवडणुकांविषयी चंद्रकांतदादा म्हणाले....

सरकार स्थिर असल्यामुळे युतीचा प्रस्ताव घेऊन मातोश्रीवर जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

शिवसेना विमान कंपन्यांवर आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता

शिवसेना विमान कंपन्यांवर आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता

शिवसेनेचे खासदार रवी गायकवाड यांचा एअर इंडिच्या कर्मचाऱ्याशी जो वाद झाला, त्या वादाला नवी कलाटणी मिळाली आहे.

'राष्ट्रपतीपदासाठी सरसंघचालक मोहन भागवत उत्तम' - संजय राऊत

'राष्ट्रपतीपदासाठी सरसंघचालक मोहन भागवत उत्तम' - संजय राऊत

ष्ट्रपतीपदाच्या उमेदवारामध्ये सरसंघचालक मोहन भागवतांना स्थान मिळावं, असा सल्ला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.

कृष्णेच्या पाण्यावर सलग २ तास तरंगण्याचा विक्रम

कृष्णेच्या पाण्यावर सलग २ तास तरंगण्याचा विक्रम

सांगलीच्या पद्माळा गावच्या नीलेश जगदाळेचं नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे. २४ वर्षाच्या नीलेशनं नेमका काय रेकॉर्ड केला आहे.

कल्याण डोंबिवली पालिका आवारात हॉकीस्टिक, स्टम्प कशासाठी?

कल्याण डोंबिवली पालिका आवारात हॉकीस्टिक, स्टम्प कशासाठी?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शनिवारी सर्वसाधारण सभा सुरु असताना पालिका आवारात झालेल्या राडा प्रकरणी, पोलिसांनी १८ जणांना अटक केली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत २ अतिरेक्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत २ अतिरेक्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी पोलिसांच्या गस्तीपथकावर हल्ला केला आहे. यावेळी दोन्ही बाजून गोळीबार झाला

पेंढारकर कॉलेजच्या व्यवस्थापनाविरोधात साखळी उपोषण

पेंढारकर कॉलेजच्या व्यवस्थापनाविरोधात साखळी उपोषण

व्यवस्थापन मंडळ हे बेकायदेशीर आणि स्वयंघोषित असल्याचा अहवाल मुंबई विद्यापीठानं दिला आहे.

स्थायी समिती अध्यक्षपदी कोण हे सोमवारी स्पष्ट होणार

स्थायी समिती अध्यक्षपदी कोण हे सोमवारी स्पष्ट होणार

महापालिका स्थायी समिती अध्यक्षपद कोणाला मिळणार हे उद्या स्पष्ट होणार आहे.