आज जागतिक जल दिवस
आज जागतिक जल दिवस, आज पाण्याची भीषण कमतरता अनेक ठिकाणी जाणवते.
लेडीज होस्टेलमध्ये अंडरगार्मेंट चोराचा धुमाकूळ
कॉलेजच्या होस्टेलमध्ये रात्री कुणीतरी अज्ञात व्यक्ती घुसतो आणि सुकवायला टाकलेले अंडरगार्मेन्टस घालून निघून जातो.
सलमान खानने 'ट्यूबलाईट' १३२ कोटीला विकला
चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अजून ३ महिन्यांचा अवधी आहे. पण त्याआधीच हा सिनेमा विक्रम मोडण्यासाठी तयार आहे.
कान्समधून कतरिना आऊट, दीपिकाची वर्णी
सत्तराव्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून बॉलिवूडची बार्बी डॉल कतरिना कैफ आऊट झाली आहे.
पॅन कार्डसाठी अर्ज करताना आधार कार्ड बंधनकारक
इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा असेल किंवा पॅन कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर आधार कार्ड बंधनकारक असणार आहे.
उस्मानाबाद जि.प.मध्ये १० वर्षानंतर राष्ट्रवादी सत्तेत
भाजपच्या ४ सदस्यांनी मतदानाला उपस्थित न राहून राष्ट्रवादीला मदत केली. त्यामुळं राष्ट्रवादीचे नेताजी पाटील अध्यक्षपदी निवडून आले.
सोलापुरात भाजप महाआघाडीचा झेडपी अध्यक्ष
सोलापुरात काँग्रेस-राष्ट्रवादीकडे बहुमताला भिडणारा आकडा असतानाही, भाजप महाआघाडीचाच उमेदवार जिल्हाध्यक्षपदी विराजमान झाला आहे.
शिवसेनेच्या शीतल सांगळे नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षपदी
शिवसेनेच्या शीतल सांगळे यांची नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाली आहे.
निवासी डॉक्टरांना संपावरून हायकोर्टाने फटकारलं
न्यायालयाने सुरूवातीला निवासी डॉक्टरांची बाजू व्यवस्थित ऐकून घेतल्यानंतर फटकारलं आणि निवासी डॉक्टरांच्या संपावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
एटीएममधून २८ लाखांची चोरी करणारे जेरबंद
या आरोपीकडून २१ लाखाची रोकड़ हस्तगत करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी विविध बँकेच्या एटीएममध्ये रोकड भरण्याचे काम करत होते.