निलेश साबळेंना वैद्यकीय विश्रांती घेण्याचा निर्णय
कसे आहात सगळे? मजेत ना ? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न हसताय ना ?
मराठी मुलांना मारहाण, राज्यसभेत मुद्दा उपस्थित
दिल्लीत मराठी मुलांना मारहाण झाल्याप्रकरणी काँग्रेस खासदार रजनीताई पाटील यांनी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केला.
मुलींना चटके दिल्याने मुख्याध्यापिकेला अटक
पैसे चोरल्याचा संशयावरून आदिवासी वस्तीगृहात शिकणाऱ्या ९ वर्षाच्या मुलीला मुख्याध्यापिकेने पाठीवर चटके दिले. पनवेलमध्ये हा गंभीर प्रकार समोर आलाय. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन मुख्याध्यापिकेला अटक झाली आहे.
प्रदेशाध्यक्ष दानवेंकडून 'युती'चं भाकीत केल्याचा दावा
मुंबईत शिवसेना-भाजपा युती होणार नाही, याचा अंदाज दोन महिन्यांपूर्वीच असल्याचा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज केला.
१०० वर्षीय मराठी मॉडेलची कहाणी
या चित्रातली मुलगी गीताताई उपळेकर यांनी गुरूवारी शंभरीत पदार्पण केलंय. या कोल्हापूरच्या १०० वर्षीय मॉडेलची कहाणी.
खेळण्यातलं पिस्तूल समजून देशी कट्टा घेऊन मुलगी शाळेत
हिंगोलीमध्ये इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडे देशी कट्टा आढळल्यामुळे खळबळ माजली. खेळण्यातली बंदूक म्हणून या मुलीने देशी कट्टा शाळेत नेला होता.
रंगून सिनेमातील कंगनाचं 'टिप्पा' गाणं रिलीज
रंगून सिनेमातील एक आकर्षक गाणं रिलीज झालं आहे, टिप्पा हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होतंय
बीएमसीने परवानगी नाकारल्याने कार्यक्रमाकडे मुख्यमंत्र्यांचीही पाठ
गेट वे ऑफ इंडियावर सुरू असलेला प्रोकँम पी १ हा कार्यक्रम बीएमसीने थांबवला आहे. परवानगी न घेताच हा कार्यक्रम घेतला जात होता.
नाशिक मनसेची उमेदवारांची पहिली यादी जाहीर
नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २०१७ च्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे.
टीम इंडियाचा कप्तान असेल हार्दिक पांड्या
ऑल राऊंडर म्हणून टीममध्ये हार्दिक पांड्यांची ओळख झाली आहे. हार्दिक पांड्याने १६ ते १८ जानेवारी दरम्यान जे अभ्यास सामने आहेत, त्या सामन्यांचं हार्दिक पांड्या नेतृत्व करणार. या सामन्यात अनेक खेळाडूंना आपलं चांगलं प्रदर्शन करण्याची संधी मिळणार आहे.