मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनवर राज ठाकरेंचा सवाल

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनवर राज ठाकरेंचा सवाल

मुंबई कोलकाता, मुंबई नागपूर अशी का नाही काढली, असा सवाल करत राज ठाकरेंनी गुजरातच्या नेत्यांची मुंबईवर नजर असल्याचं म्हटलं आहे.

मुंबई हातातून गेली तर परत आणता येणार नाही-राज ठाकरे

मुंबई हातातून गेली तर परत आणता येणार नाही-राज ठाकरे

आपण मराठी माणसासाठी शिवसेनेकडे हात पुढे केला होता, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

यजुवेंद्र चहलचा गोलंदाजीत टी ट्वेंटीत विक्रम

यजुवेंद्र चहलचा गोलंदाजीत टी ट्वेंटीत विक्रम

यजुवेंद्र चहल टी ट्वेंटीमध्ये पाचपेक्षा अधिक विकेट घेणारा भारतीय बॉलर ठरला आहे.  यजुवेंद्र चहलने ४ षटकात २५ धावा देऊन ६ विकेट्स घेणारा विजयाचा हिरो ठरला. 

राज ठाकरे म्हणतात, गुगलवर फेकू लिहा आणि पाहा काय दिसतं?

राज ठाकरे म्हणतात, गुगलवर फेकू लिहा आणि पाहा काय दिसतं?

राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या सभेत सांगितलं, गुगलवर फेकू लिहून पाहा, काय दिसतं तुम्हाला? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

 'चूकभूल द्यावी घ्यावी'  मालिकेच्या गाण्याचे बोल

'चूकभूल द्यावी घ्यावी' मालिकेच्या गाण्याचे बोल

झी मराठीवर 'चूकभूल द्यावी घ्यावी' ही मालिकेचं टायटल साँग अत्यंत लोकप्रिय होत आहे.

धक्कादायक! दोन मोठ्या सिंहांचा गाडीवर हल्ला

धक्कादायक! दोन मोठ्या सिंहांचा गाडीवर हल्ला

या धक्कादायक व्हिडीओत दोन भले मोठे सिंह जंगल सफारीसाठी निघालेल्या गाडीवर हल्ला करताना दिसतात. 

अर्थव्यवस्थेच्या निकोप वाढीसाठी भाजपाचे उपाय

अर्थव्यवस्थेच्या निकोप वाढीसाठी भाजपाचे उपाय

अर्थव्यवस्थेच्या निकोप वाढीसाठी भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारने काय काय उपाय योजना केल्या, याचा पाढा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी बजेटमध्ये वाचून दाखवला.

डिजीटल इंडियासाठी मोदी सरकारने केल्या या उपाय योजना

डिजीटल इंडियासाठी मोदी सरकारने केल्या या उपाय योजना

डिजीटल इंडियासाठी नरेंद्र मोदी सरकारने काही योजना आखल्याचं सांगितलं, यात सर्वाधिक महत्वाचं आणि प्रभावी भीम अॅप ठरणार असल्याचा दावा होत आहे. 

भाईंदरमधील मायलेकीच्या हत्येमागे प्रियकर

भाईंदरमधील मायलेकीच्या हत्येमागे प्रियकर

भाईंदरमध्ये झालेल्या मायलेकीच्या हत्या महिलेच्या प्रियकरानेच केल्याचं समोर आलं आहे, अखेर महिलेच्या प्रियकराने मायलेकीची हत्या केल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे.  मयत दीपिका पैशासाठी ब्लॅकमेल करत असल्याने आपण तिला ठार मारल्याचं विनायक एपूर या आरोपीने पोलिसांना सांगितलं आहे.