पुण्यात संध्याकाळपर्यंत आघाडीचा निर्णय झाला नाही तर
पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. काँग्रेस नेत्यांची आज मुंबईत बैठक होत आहे.
मनसे नगरसेवक रवींद्र धंगेकर काँग्रेसमध्ये दाखल
पुण्यातले मनसे नगरसेवक रवींद्र धंगेकर आज काँग्रेसमधे प्रवेश करणार आहेत. मुंबईत काँग्रेस पक्षाच्या पार्लमेंटरी पक्षाच्या बैठकीनंतर धंगेकर पक्षात
सोलापूरमध्ये निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का
काँग्रेसच्या विद्यमान सहा नगरसेवकांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे आपल्या पदाचा राजीनामा सादर केलाय.
राहुल गांधी कोर्टात हजर, पुढील सुनावणी ३ मार्चला
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी प्रकरणी भिवंडी कोर्टात सुरु असलेल्या सुनावणीसाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी कोर्टात हजर झाले.
अनधिकृत बांधकाम प्रकरण; २ सहाय्य्क आयुक्तांसह ८ जणांवर गुन्हा
कागदपत्रात फेरबदल करून अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी २ सहाय्य्क आयुक्तांसह इतर ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरीट सोमय्या यांनी पुन्हा शिवसेनेला डिवचलं
मात्र आमच्यासाठी हा शब्द कमिटमेंटचा असल्याचा टोला, भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला लगावला आहे.
३ महिलांना ठार मारणाऱ्या वाघाला ठार करण्याचे आदेश
सिंदेवाही तालुक्यात गेल्या २५ दिवसांपासून धुमाकुळ घालणाऱ्या वाघाला ठार करण्याचे आदेश वनमंत्र्यांनी दिले आहेत.
पिंपरीत भाजप सर्वांचा शत्रू नंबर एक
शत्रूचा शत्रू तो मित्र या न्यायाने पिंपरी चिंचवडच राजकारण फिरणार असल्याची जोरदार चर्चा सध्या शहरात सुरु आहे
बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी रास्तारोको आंदोलन
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी, यासाठी तामिळनाडू प्रमाणे महाराष्ट्रातील जनता आता रस्त्यावर उतरू लागली आहे.
मुंबई महापालिकेसाठी भाजपची १२० उमेदवारांची यादी निश्चित
मुंबई भाजपाची वर्षावरील मॅरेथॉन बैठक संपली आहे. भाजपने मुंबई महापालिकेसाठी १२० उमेदवारांची यादी निश्चित केली आहे.