मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये राजीनामासत्र सुरूच
दिनेश नानावाटी यांच्या राजीनाम्यानंतर आता फिरकी गोलंदाजीचे प्रशिक्षक रमेश पोवार यांनीही राजीनामा दिलाय.
संमेलनाचे उदघाटन आज दुपारी चार वाजता
बडोद्यात आजपासून 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होतीय.
शाळेच्या विश्वस्ताकडून मुलांना फ्रॅक्चर होईपर्यंत मारहाण
ठाण्यातल्या भाजी मार्केटमधल्या गौतम शाळेत हा धक्कादायक प्रकार घडलाय.
डीएसकेंच्या अटकेसाठी पुणे पोलिसांची तीन पथकं तैनात
डीएसकेंना अटक करण्यासाठी पुणे पोलिसांची तीन पथकं तैनात करण्यात आली आहेत.
ढिसाळ कारभारामुळं कच-याचा गंभीर प्रश्न
आतापर्यंत जिथं कचरा टाकला जायचा, त्या नारेगाव डेपोमध्ये कचरा टाकण्यास स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध केलाय.
मुंबईत आज पहाटे ईडीचे 3 ठिकाणी छापे
एकूण १७ छाप्यांमध्ये तब्बल ५ हजार १०० कोटी रुपयांचे दागिने ईडीने जप्त केलेत.
माकडाने वाघाला आणि मृत्यूला असा चकवा दिला
मृत्यूलाच तुम्ही चकवा देता, असाच एक थरारक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
रेल्वेत जेवण बनवताना बटाटे, असे पायाखाली चिरडतात...
बटाटावडा, कटलेट, पॅटीस तयार करण्यासाठी शिजवलेला बटाटा हा असा पायाखाली तुडवला जातोय.
कोर्टाने अखेर डीएसकेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला
डीएसके यांनी सांगितलेल्या वेळेत ते पैसे जमा न करू शकल्याने, कोर्टावर गुंतवणुकदारांची माफी मागण्याची वेळ आली आहे.
शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारताचं पारडं जड
आज होणा-या मालिकेतील शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारताचं पारडं जड आहे.