राज्य सरकारकडून ही पुणेकरांची फसवणूक - अजित पवार

राज्य सरकारकडून ही पुणेकरांची फसवणूक - अजित पवार

राज्य सरकारकडून ही पुणेकरांची फसवणूक होत असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. 

२० लाख झोपडपट्टीवासियांना घरं देण्याचं आश्वासन

२० लाख झोपडपट्टीवासियांना घरं देण्याचं आश्वासन

मुंबईत जवळपास 20 लाख झोपडवासियांना 300 वर्ग फूट हक्काची पक्की घर देण्याची घोषणा करत भाजपाने आगामी निवडणुकीचा बिगुल वाजवला आहे. 

शत्रुशी युद्धासाठी संघ स्वंयसेवक ३ दिवसात तयार होवू शकतात -भागवत

शत्रुशी युद्धासाठी संघ स्वंयसेवक ३ दिवसात तयार होवू शकतात -भागवत

मोहन भागवत उत्तर प्रदेशातल्या मुज्जफरनगरमध्ये संघाच्या शिबिरात बोलत होते.

नोटाबंदीबद्दल आरबीआयकडून आरटीआयमध्ये धक्कादायक माहिती

नोटाबंदीबद्दल आरबीआयकडून आरटीआयमध्ये धक्कादायक माहिती

नेमक्या किती नोटा बँकेत परत आल्या आहेत, याची गणना अजूनही सुरूच असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय.  

जळगाव शहरातही सकाळी अवकाळी पाऊस

जळगाव शहरातही सकाळी अवकाळी पाऊस

अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. 

राजकीय भूमिका ठरलेली, ते कार्यकर्त्यांना कळते-शरद पवार

राजकीय भूमिका ठरलेली, ते कार्यकर्त्यांना कळते-शरद पवार

विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात केलंय. 

शरद पवार, खासदार राजू शेट्टी एकाच व्यासपीठावर

शरद पवार, खासदार राजू शेट्टी एकाच व्यासपीठावर

या कार्यक्रमानिमित्त शरद पवार आणि खासदार राजू शेट्टी एकाच व्यासपीठावर आले.

पतंगाच्या मांजानं गळा कापल्याने महिलेचा मृत्यू

पतंगाच्या मांजानं गळा कापल्याने महिलेचा मृत्यू

सुवर्णा मुजुमदार असं त्यांचं नाव आहे. त्या पुण्यातील एका दैनिकाच्या कर्मचारी होत्या.

पंतप्रधान मोदींचं अबूधाबीमध्ये जोरदार स्वागत

पंतप्रधान मोदींचं अबूधाबीमध्ये जोरदार स्वागत

यूएई दौ-यात उभय देशांतले राजकीय, आर्थिक संबंध दृढ करण्यासाठी विविध करारांवर स्वाक्ष-या केल्या जाणार आहेत. 

कोल्हापूर अर्भक विक्री प्रकरणात २ दाम्पत्य अटकेत

कोल्हापूर अर्भक विक्री प्रकरणात २ दाम्पत्य अटकेत

चंद्रपूर आणि मुंबईतील नेरुळ इथल्या दाम्पत्यांना अटक करण्यात आलीय.