हत्ती चक्क सोंडेने माऊथ ऑर्थन वाजवतो....
कोईम्बतूरमधील अँडल हा हत्ती सध्या कुतुहलाचा विषय बनलाय.
महानायकाचं जॉब अॅप्लिकेशन
अमिताभ बच्चन यांचा सिने जगतात प्रवेश होण्यापूर्वी सिनेमात वेगळं विनोदी पात्र असायचं.
शिवनेरीवर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दारू पितांना पकडले
किल्ल्यावर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दारूपार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
धर्मा पाटलांच्या आत्महत्येने साहित्यिक हळहळले
बडोदा येथे भरलेल्या 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सरकार विरोधात ठराव मांडण्यात आला आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एक धक्कादायक व्हिडीओ
ताडोबातील टुरिस्ट गाडयांना विशिष्ट क्रमांक दिले गेले आहेत. यातील खुटवंडा प्रवेशद्वारातून प्रवेश घेत असलेल्या एक KH -04 या जिप्सीच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे.
मुंबईत ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ गुंतवणूकदार परिषद सुरू
मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ ही गुंतवणूकदार परिषद सुरू झाली आहे.
डिसेंबर 2019 पर्यंत या विमानतळावरून पहिलं विमान नक्की उडेल- सीएम
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा भूमीपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईत संपन्न झाला.
अभिजात भाषेच्या दर्जावर विनोद तावडेंनी दिलं स्पष्टीकरण
मी असं काही म्हणालोच नाही, हा सांस्कृतिक खात्याचा विषय आहे, असं राजनाथ सिंह म्हणाल्याचा दावा विनोद तावडेंनी केला आहे.
डीएसकेंना ब्रेन हॅमरेज नाही, डोक्याला दुखापत
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांचं ब्रेन हॅमरेज झालेला नाही.
मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचा भूमीपूजन सोहळा
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा भूमीपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईत संपन्न झाला.