Jaywant Patil

जातपंचायतीच्या 21 जणांवर गुन्हा दाखल

जातपंचायतीच्या 21 जणांवर गुन्हा दाखल

नाशिक : नाशिक जिल्ह्यात राजावाडी गावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या मुलाला अटक झाल्यावर आता हे प्रकरण दडपणाऱ्या जातपंचायतीच्या 21 जणांवर गुन्हा दाखल झालाय.

श्रीपती मोरेच्या बेनामी संपत्तीचा शोध सुरू

श्रीपती मोरेच्या बेनामी संपत्तीचा शोध सुरू

पुणे : पुण्यातील लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे याच्याकडे लाखो रुपयांची रोकड, सोनं, पेट्रोल पंप आणि पुणे - सोलापूर मध्ये फ्लॅट असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

महिलेवर बलात्कार आणि नंतर क्लिप व्हायरल, गुन्हा दाखल

महिलेवर बलात्कार आणि नंतर क्लिप व्हायरल, गुन्हा दाखल

मुंबई : महिलेवर बलात्कार करून त्याची व्हिडीओ क्लिप नंतर सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्नाटक विधानसभा जिंकण्यासाठी अमित शहांची ४०० जणांची फौज

कर्नाटक विधानसभा जिंकण्यासाठी अमित शहांची ४०० जणांची फौज

मुंबई : कर्नाटक विधानसभा जिंकण्यासाठी अमित शहांनी ४०० जणांची फौज उभारली असल्याचं सांगण्यात येत आहे.

'या क्रिकेटरने माझ्या पत्नीविषयी हीन दर्जाची टिप्पणी केली'

'या क्रिकेटरने माझ्या पत्नीविषयी हीन दर्जाची टिप्पणी केली'

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरने डी कॉकवर गंभीर आरोप केला आहे.

अर्थसंकल्पात सातव्या वेतन आयोगाची घोषणा नाहीच

अर्थसंकल्पात सातव्या वेतन आयोगाची घोषणा नाहीच

मुंबई : राज्य सरकारकडून या वर्षी सातव्या वेतन आयोगाची घोषणा होईल, अशी शक्यता नोकरदारांना वाटत होती.

दृष्‍टीहीन महिलांच्‍या आयुष्‍यात रंग भरण्याचं काम

दृष्‍टीहीन महिलांच्‍या आयुष्‍यात रंग भरण्याचं काम

प्रफुल्‍ल पवार, झी मीडिया,  रायगड : दृष्‍टीहीन  महिलांच्‍या आयुष्‍यात रंग भरण्याचं काम रायगडमधलं अॅक्टिव्हिटी सेंटर करतंय.

सुप्रिया यांचं व्यवसायाचं परदेशातूनही कौतुक

सुप्रिया यांचं व्यवसायाचं परदेशातूनही कौतुक

नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे  : लोखंडाच्या वस्तू बनवणं, फॅब्रिकेशन करणं, वेल्डींग, ग्रायडिंग करणं, ही तशी पुरूषी मक्तेदारी असलेली कामं.

हे अख्खं कुटुंब रंगलंय व्हॉ़यलिनमध्ये...

हे अख्खं कुटुंब रंगलंय व्हॉ़यलिनमध्ये...

ठाणे : कोणतीही कला जगवायची असेल तर तिच्यासाठी तळमळ आणि कष्ट करण्याची तयारी लागते. ठाण्यातल्या तीन पिढ्या व्हॉयलिन वादनाचे धडे देतायत.