Jaywant Patil

मॅगझीन कव्हरपेजवर मल्याळम अभिनेत्री स्तनपान करताना, फोटो व्हायरल, अनेक प्रश्न उपस्थित

मॅगझीन कव्हरपेजवर मल्याळम अभिनेत्री स्तनपान करताना, फोटो व्हायरल, अनेक प्रश्न उपस्थित

नवी दिल्ली : मल्याळम मॅगझीन गृहलक्ष्मीचं कवर पेज सध्या चर्चेत आहे. यात अभिनेत्री गीलू जोसेफ स्तनपान करताना दिसत आहे. 

श्रीदेवीचा हा सिनेमा अफगाणिस्तानात सर्वाधिक चालला

श्रीदेवीचा हा सिनेमा अफगाणिस्तानात सर्वाधिक चालला

मुंबई : श्रीदेवीचं शनिवारी कार्डियक अरेस्टने निधन झालं. श्रीदेवी दुबईत एका लग्नात असताना ही घटना घडली. श्रीदेवी अमिताभ बच्चन सोबत खुदा गवाहमध्ये झळकली होती.

श्रीदेवीने या अभिनेत्यांच्या मुलासोबतही सिनेमात काम केलं

श्रीदेवीने या अभिनेत्यांच्या मुलासोबतही सिनेमात काम केलं

मुंबई : श्रीदेवीचं शनिवारी कार्डियक अरेस्टने निधन झालं. श्रीदेवी दुबईत एका लग्नात असताना ही घटना घडली.

श्रीदेवी ४ वर्षांची असताना पहिल्यांदा सिनेमात झळकली

श्रीदेवी ४ वर्षांची असताना पहिल्यांदा सिनेमात झळकली

मुंबई : एमए थिरुमुगम यांची 'थुनाइवान' सिनेमा हा श्रीदेवीचा पहिला सिनेमा होता, या सिनेमात तिने बालकलाकार म्हणून काम केलं होतं. हा सिनेमा १९६९ साली आला होता.

मिस्टर इंडियासाठी श्रीदेवीकडून असा 'हो' मिळाला...

मिस्टर इंडियासाठी श्रीदेवीकडून असा 'हो' मिळाला...

मुंबई : मिस्टर इंडिया चित्रपट बनवायचा होता, आणि त्यासाठी श्रीदेवी अभिनेत्री हवी होती. यासाठी लेखक जावेदसाहेब आणि बोनी कपूर, श्रीदेवीला फिल्म ऑफर करण्यासाठी चेन्नईला गेले होते.

श्रीदेवी आणि बोनी कपूर असे जवळ येत गेले.....

श्रीदेवी आणि बोनी कपूर असे जवळ येत गेले.....

मुंबई : श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची प्रेम कहाणी बोनी कपूर यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात सांगितली होती.

केस गळती थांबवणारा, एक घरगुती सर्वोत्तम उपाय

केस गळती थांबवणारा, एक घरगुती सर्वोत्तम उपाय

मुंबई : तुमचे केस गळत असतील, कोंडा होत असेल, डोक्याला खाज येत असेल तर एक घरगुती सर्वोत्तम उपाय आहे, तो करा, तुम्हाला एक नॅचरल हेअर कंडीशनर मिळाल्याची अनुभूती होईल.

बिर्याणी फेस्टीव्हल आजपासून सुरू

बिर्याणी फेस्टीव्हल आजपासून सुरू

ठाणे : ठाण्यात आजपासून जांभळी नाक्यावरच्या शिवाजी मैदानात बिर्याणी फेस्टीव्हलचं आयोजन करण्यात आलं. 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान हा फेस्टीव्हल आहे.

लग्नाच्या प्रश्नाला सलमान खानचं उत्तर

लग्नाच्या प्रश्नाला सलमान खानचं उत्तर

मुंबई : संपूर्ण बॉलिवूड इंटस्ट्रीसह सलमानच्या चाहत्यांनाही सलमानच्या लग्नाचीच चिंता पडली आहे.

युथ पार्लमेंट या कार्यक्रमासाठी अक्षय कुमारची हजेरी

युथ पार्लमेंट या कार्यक्रमासाठी अक्षय कुमारची हजेरी

सातारा : सातारा पोलिस दलाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या युथ पार्लमेंट या कार्यक्रमासाठी सिनेअभिनेता अक्षयकुमार त्याच्या पॅडमॅन चित्रपटाच्या निमित्ताने हजर होता.