close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

प्रिया प्रकाशचा आता हा नवा अवतार, पाहण्यासाठी सर्वांच्या उड्य़ा

मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरचा काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हिड़ीओ व्हायरल झाला होता.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 8, 2018, 06:53 PM IST

मुंबई : मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरचा काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हिड़ीओ व्हायरल झाला होता, या व्हायरल फोटोची चर्चा अनेक दिवस सोशल मीडियावर होती. या व्हिडीओनंतर प्रिया प्रकाशची लोकप्रियता प्रचंड वाढली होती.

अनेक जण तिच्या स्माईलच्या प्रेमात

प्रिया प्रकाशची स्माईल पाहून अनेक जण तिच्या स्माईलच्या प्रेमात पडले होते. हा व्हिडीओ प्रत्येक नेटीझन्सच्या मोबाईलवर फिरत होता. 

प्रिया प्रकाशच्या इन्स्टावर उड्या

पुढील अनेक दिवस प्रिया प्रकाश चर्चेत होती, यानंतर पुन्हा प्रिया प्रकाशने एवढ्या दिवसानंतर एक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, या फोटो पाहण्यासाठी प्रिया प्रकाशच्या इन्स्टावर उड्या पडत आहेत. या फोटोतही प्रिया प्रकाश नेहमी प्रमाणे सुंदर दिसून येत आहे.