दमदार ५ स्मार्टफोन ८ हजारपेक्षाही कमी किंमतीत

दमदार ५ स्मार्टफोन ८ हजारपेक्षाही कमी किंमतीत

चांगल्या फिचर्सचा स्मार्टफोन घ्यायचाय पण बजेट कमी आहे ?

नागपूरमध्ये चेतेश्वर पुजाराची १४ वी सेंच्युरी

नागपूरमध्ये चेतेश्वर पुजाराची १४ वी सेंच्युरी

भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना सध्या सुरू आहे. यामध्ये भारताच्या चेतेश्वर पुजाराने आपल्या कारकिर्दितील १४ वी सेंच्युरी झळकावली आहे. 

 सर्व्हिस चार्ज रिटर्न न केल्याने रेस्टॉरंटला दंड

सर्व्हिस चार्ज रिटर्न न केल्याने रेस्टॉरंटला दंड

रेस्टॉरंटमधील सुविधा न आवडल्याने ग्राहक आय.पी.एस अधिकारी जय जीत सिंह यांनी १८१.५ एवढा सर्व्हिस रिटर्न मागितला.

गुजरात निवडणूकीत प्रचार करणार नाहीत केजरीवाल

गुजरात निवडणूकीत प्रचार करणार नाहीत केजरीवाल

  आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

कर्नाटकच्या वनमंत्र्यांवर मधमाशांचा हल्ला

कर्नाटकच्या वनमंत्र्यांवर मधमाशांचा हल्ला

अशी काही घटना घडली की वनमंत्र्यांना तिथे राहणे कठीण झाले. 

 तिसऱ्यांदा 'खिचडी' अधिक स्वादिष्ट होणार

तिसऱ्यांदा 'खिचडी' अधिक स्वादिष्ट होणार

खिचडीचा तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

अरेरे ! वीस वर्षांनंतर हे चॅनल होतयं बंद

अरेरे ! वीस वर्षांनंतर हे चॅनल होतयं बंद

 साधारण २० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी फेसबुक आणि यु ट्यूब नव्हते. पण एक असे चॅनेल होते, जे मनोरंजनाची कमी भासू देत नव्हते. 

 मोफत करा ऑनलाईन व्यवहार, ही बॅंक आकारत नाही शुल्क

मोफत करा ऑनलाईन व्यवहार, ही बॅंक आकारत नाही शुल्क

एचडीएफसी बँकेने ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. यापूढे आरटीजीएस, एनईएफटीचे व्यवहार बँकेने विनामूल्य केले आहेत.

केवळ पाच मिनिटात उघडा सेव्हिंग अकाऊंट

केवळ पाच मिनिटात उघडा सेव्हिंग अकाऊंट

तुम्ही केवळ ४ मिनिटात अकाऊंट उघडू शकता. तसेच ४ मिनिटांत रक्कम ट्रान्सफरही करु शकता. 

रामजन्मभूमिवर केवळ राममंदिरच बनणार- सरसंघचालक

रामजन्मभूमिवर केवळ राममंदिरच बनणार- सरसंघचालक

कर्नाटकच्या उडीपीमध्ये सध्या 'धर्मसंसद' चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी आपले विचार मांडले.