Saurabh Talekar

Sumit Antil : नीरजला जमलं नाही पण सुमितने करून दाखवलं, पॅरालिम्पिकमध्ये भारताला तिसरं 'सुवर्ण पदक'

Sumit Antil : नीरजला जमलं नाही पण सुमितने करून दाखवलं, पॅरालिम्पिकमध्ये भारताला तिसरं 'सुवर्ण पदक'

Paris Paralympics Games: पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी कायम असल्याचं पहायला मिळतंय. आज भारताच्या खात्यात एक दोन नव्हे तर तब्बल 7 मेडल्स आले आहेत.

Saina Nehwal retirement : भारताची 'फुलराणी' लवकर निवृत्ती जाहीर करणार? देतीये 'या' गंभीर आजाराशी झुंज

Saina Nehwal retirement : भारताची 'फुलराणी' लवकर निवृत्ती जाहीर करणार? देतीये 'या' गंभीर आजाराशी झुंज

Saina Nehwal retirement from Badminton : भारताची फुलराणी म्हणजेच स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालची गणना जगातील स्टार खेळाडूंसोबत केली जाते.

Maharastra Politics : तेलही गेलं तूपही गेलं..! घरवापसीवर एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट; राजकीय प्लॅन जाहीर

Maharastra Politics : तेलही गेलं तूपही गेलं..! घरवापसीवर एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट; राजकीय प्लॅन जाहीर

Maharastra Politics : आमदार एकनाथ खडसे हे भाजपमध्ये गेल्या 40 वर्षांपासून कार्यरत आहेत. एकेकाळी खडसे मुख्यमंत्रीपदाचे दावेदारही होते.

Pune Crime : 'पोरं बोलवून तुला ठोकतेच', वनराज आंदेकरला सख्ख्या बहिणीने दिली होती धमकी

Pune Crime : 'पोरं बोलवून तुला ठोकतेच', वनराज आंदेकरला सख्ख्या बहिणीने दिली होती धमकी

Pune Crime News : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्याप्रकरणी (Vanraj Andekar Murder) पुणे पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

मुलाने काही केलं तर बापाचं घर कसं पाडता? आरोपी सोडा, गुन्हेगाराचं घरसुद्धा पाडता येणार नाही!

मुलाने काही केलं तर बापाचं घर कसं पाडता? आरोपी सोडा, गुन्हेगाराचं घरसुद्धा पाडता येणार नाही!

Supreme Court on bulldozer action : गेल्या काही महिन्यांपासून देशात बुलडोझर कारवाईची चर्चा होताना दिसते. आरोपींना अद्दल घडवण्यासाठी काही राज्यात कठोर कारवाई करण्यात येते.

पुण्यात गोळीबाराचा थरार! राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर फायरिंग, नाना पेठ परिसरात खळबळ

पुण्यात गोळीबाराचा थरार! राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर फायरिंग, नाना पेठ परिसरात खळबळ

Pune Crime News : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. नाना पेठ परिसरात ही धक्कादायक घटना घडली.

'महाराष्ट्रद्रोह्यांना कसं हद्दपार करायचं...', रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना सणसणीत टोला

'महाराष्ट्रद्रोह्यांना कसं हद्दपार करायचं...', रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना सणसणीत टोला

Maharastra Politics : राजकोटमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांना उधाण आलं आहे.

जातनिहाय जनगणनेसाठी मोदी सरकारवर दबाव, भाजप कोणता निर्णय घेणार?

जातनिहाय जनगणनेसाठी मोदी सरकारवर दबाव, भाजप कोणता निर्णय घेणार?

Caste wise census : केंद्र सरकार देशभरातील जनगणनेची प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीत आहे. या जनगणनेचे निष्कर्ष 2026 मध्ये जाहीर केले जाऊ शकतात.

'युवराज सिंगला भारतरत्न द्या...', माजी खेळाडूची मागणी! म्हणाले 'धोनीने आधी आरशात पहावं अन्...'

'युवराज सिंगला भारतरत्न द्या...', माजी खेळाडूची मागणी! म्हणाले 'धोनीने आधी आरशात पहावं अन्...'

Yograj Singh on MS Dhoni : अनेक खेळाडू येतात, रेकॉर्ड्स मोडतात आणि नाव कमवून जाता, पण असे खूप कमी खेळाडू क्रिडासृष्टीला लाभले आहेत, ज्यांनी देशासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली.

Maharastra Politics : पंतप्रधानांचा 'माफी'नामा, पण उद्धव ठाकरे कडाडले; म्हणाले 'चुकीला माफी नाही'

Maharastra Politics : पंतप्रधानांचा 'माफी'नामा, पण उद्धव ठाकरे कडाडले; म्हणाले 'चुकीला माफी नाही'

Maharastra Politics : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावरून मुंबईत मविआनं जोडे मारो आंदोलन केलं.