Saurabh Talekar

IND vs BAN : टीम इंडियाला 'जोर का झटका', फिल्डिंग करताना कॅप्टन दुखापतग्रस्त; बीसीसीआय चिंतेत

IND vs BAN : टीम इंडियाला 'जोर का झटका', फिल्डिंग करताना कॅप्टन दुखापतग्रस्त; बीसीसीआय चिंतेत

Suryakumar Yadav injury : टीम इंडियाचा टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

'भारताला 10 विकेट्सने हरवलं होतं तेव्हा...',  पाकिस्तान क्रिकेटला उतरती कळा, इम्रान खान म्हणाला...

'भारताला 10 विकेट्सने हरवलं होतं तेव्हा...', पाकिस्तान क्रिकेटला उतरती कळा, इम्रान खान म्हणाला...

PAK vs BAN 2nd Test : भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कपनंतर पाकिस्तान क्रिकेटला घरघर लागल्याचं पहायला मिळतंय. पाकिस्तानला एकही सिरीज जिंकता आली नाही.

'पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप...', बदलापूर प्रकरणावर राज ठाकरे स्पष्ट म्हणाले 'धडा शिकवायचाय तर...'

'पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप...', बदलापूर प्रकरणावर राज ठाकरे स्पष्ट म्हणाले 'धडा शिकवायचाय तर...'

Raj Thackeray In Badlapur : बदलापूर येथील शाळेत दोन चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोलीस आणि राज्य सरकार विरोधात संताप व्यक्त केला होता.

Kolkata Rape Case : 'मी व्यथित झालीये, देशात जर...', कोलकाता प्रकरणावर राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू काय म्हणाल्या?

Kolkata Rape Case : 'मी व्यथित झालीये, देशात जर...', कोलकाता प्रकरणावर राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू काय म्हणाल्या?

Kolkata Doctor Rape Murder Case : पश्चिम बंगालमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येविरोधात देशभरातून संताप व्यक्त होत आहे.

IPL 2025 : मुंबईचा हिरा लखनऊने फोडला, वर्ल्ड कप स्टार खेळाडू LSG च्या ताफ्यात!

IPL 2025 : मुंबईचा हिरा लखनऊने फोडला, वर्ल्ड कप स्टार खेळाडू LSG च्या ताफ्यात!

Lucknow super giants Mentor : इंडियन प्रीमियर लीगच्या म्हणजेच आयपीएलच्या पुढील हंगामापूर्वी (IPL 2025) भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात

धक्कादायक! बिहारमध्ये तालिबानी शिक्षा; संशयित चोराच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली मिर्ची पावडर

धक्कादायक! बिहारमध्ये तालिबानी शिक्षा; संशयित चोराच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली मिर्ची पावडर

Bihar mob on Suspected thief : भारतात गेल्या 7 वर्षांपासून गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये चोरीच्या घटनांची संख्या देखील जास्त आहे.

जय शहा ICC चे नवे अध्यक्ष, अधिकृत घोषणा! बिनविरोध निवड होताच रचला इतिहास

जय शहा ICC चे नवे अध्यक्ष, अधिकृत घोषणा! बिनविरोध निवड होताच रचला इतिहास

Jay Shah become ICC Chairman : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदचे (ICC) पुढील अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

शाकिबवर अटकेची टांगती तलवार, मर्डर केसमुळे करियर 'खल्लास', कॅप्टन शांतो म्हणतो...

शाकिबवर अटकेची टांगती तलवार, मर्डर केसमुळे करियर 'खल्लास', कॅप्टन शांतो म्हणतो...

Najmul Shanto On Shakib Murder Case : सध्या पाकिस्तान आणि बांगलादेश (PAK vs BAN) यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे.

'मला टेस्ट क्रिकेट खेळायचंय, माझी जागा ज्यांनी घेतली..', सूर्यकुमार यादवने प्रकटपणे जाहीर केली इच्छा

'मला टेस्ट क्रिकेट खेळायचंय, माझी जागा ज्यांनी घेतली..', सूर्यकुमार यादवने प्रकटपणे जाहीर केली इच्छा

Suryakumar yadav On Test Cricket : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने निवृत्ती जाहीर केली अन् भारतासमोर नवं आव्हान निर्माण झालं.