Saurabh Talekar

Musheer Khan : टीम संकटात अन् धाकड्यानं ठोकलं खणखणीत शतक, थोरल्याचा आनंद गगनात मावेना; पाहा Video

Musheer Khan : टीम संकटात अन् धाकड्यानं ठोकलं खणखणीत शतक, थोरल्याचा आनंद गगनात मावेना; पाहा Video

Duleep Trophy India A vs India B : दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेत इंडिया ए आणि इंडिया बी संघात सामना खेळवला जातोय.

'अनुष्का माझ्या रुममध्ये आली, मी एकटा असताना...', केएल राहुलने सांगितला ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा किस्सा!

'अनुष्का माझ्या रुममध्ये आली, मी एकटा असताना...', केएल राहुलने सांगितला ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा किस्सा!

Cricket News : टीम इंडियाचा युवा स्टार खेळाडू केएल राहुल सध्या खराब फॉर्ममुळे संघातून बाहेर आहे.

किंग कोबरा निघाला 'छुपा रुस्तम', लोकांचा जीव टांगणीला; काळजाचा ठोका चुकण्याच्या आत बघून घ्या Video

किंग कोबरा निघाला 'छुपा रुस्तम', लोकांचा जीव टांगणीला; काळजाचा ठोका चुकण्याच्या आत बघून घ्या Video

King Cobra Mysterious Place : सापाचं नाव जरी काढलं तरी लोकांचा थरकाप उडतो. साप पाहताच लोकं तर वाट मिळेल पळू लागतात.

शाहीनने खांद्यावरून हात का झटकला? कॅप्टन शान मसूदने सांगितलं सत्य, म्हणाला 'राग आला नव्हता पण...'

शाहीनने खांद्यावरून हात का झटकला? कॅप्टन शान मसूदने सांगितलं सत्य, म्हणाला 'राग आला नव्हता पण...'

Shan Masood On Alleged Rift With Shaheen Afridi : पाकिस्तान क्रिकेट सध्या चर्चेत आलीये ती खेळामुळे नाही तर वादामुळे..

'फडणवीस तुमची घाणेरडी...', सीबीआयकडून गुन्हा दाखल झाल्यावर अनिल देशमुखांची जहरी टीका

'फडणवीस तुमची घाणेरडी...', सीबीआयकडून गुन्हा दाखल झाल्यावर अनिल देशमुखांची जहरी टीका

Anil Deshmukh Thanks to Fadnavis : माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने आणखी एक गुन्हा दाखल केला आहे.

ब्रिटनमध्ये 12-12 वर्षांच्या पोरींनी घेतला भारतीय वृद्धाचा जीव; टेरेसवर मस्ती करण्यावरून झाला होता वाद

ब्रिटनमध्ये 12-12 वर्षांच्या पोरींनी घेतला भारतीय वृद्धाचा जीव; टेरेसवर मस्ती करण्यावरून झाला होता वाद

London Crime News : मुळ पंजाबमधील एका 80 वर्षीय ब्रिटिश भारतीय व्यक्तीची लंडनमध्ये हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुश्रीफांना जागा दाखवा, कागलमध्ये शरद पवारांची गर्जना; म्हणाले 'समरजीतला मंत्री करणार'

मुश्रीफांना जागा दाखवा, कागलमध्ये शरद पवारांची गर्जना; म्हणाले 'समरजीतला मंत्री करणार'

Samarjit Ghatge In Sharad Pawar Faction : शरद पवार राष्ट्रवादी पक्षाच्या (Sharad Pawar Faction) वतीने कागलमधील गैबी चौकात जाहीर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

IND vs BAN : पाकिस्तानच्या नांग्या ठेचणाऱ्या कॅप्टन शांतोने टीम इंडियाला दिली वॉर्निंग, म्हणाला...

IND vs BAN : पाकिस्तानच्या नांग्या ठेचणाऱ्या कॅप्टन शांतोने टीम इंडियाला दिली वॉर्निंग, म्हणाला...

IND vs BAN 1st Test : भारत आणि बांगलादेश यांच्यात येत्या 19 सप्टेंबरपासून कसोटी मालिका खेळवली जाणार आहे.

'IC 814 : द कंधार हायजॅक' वेब सीरिजवर Netflix ने घेतला मोठा निर्णय; दहशतवाद्यांची खरी नावं दाखवणार

'IC 814 : द कंधार हायजॅक' वेब सीरिजवर Netflix ने घेतला मोठा निर्णय; दहशतवाद्यांची खरी नावं दाखवणार

IC-814 hijackers name : कंधार हायजॅक प्रकरणावर आधारीत 'IC 814 : द कंदहार हायजॅक' ही वेब सिरीज नुकतीच नेटफलिक्सवर रिलीज झाली आहे.

PAK vs BAN 2nd Test : बांगलादेशकडून पाकिस्तानचा सुपडा साफ, दुसरी कसोटी जिंकून रचला इतिहास

PAK vs BAN 2nd Test : बांगलादेशकडून पाकिस्तानचा सुपडा साफ, दुसरी कसोटी जिंकून रचला इतिहास

Bangladesh Win Test Series : बांगलादेशने सलग दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला आहे.