'मला टेस्ट क्रिकेट खेळायचंय, माझी जागा ज्यांनी घेतली..', सूर्यकुमार यादवने प्रकटपणे जाहीर केली इच्छा

Suryakumar yadav declared desire : बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाच्या संघाची घोषणा होण्याआधी टी-ट्वेंटी कॅप्टन सूर्यकुमार यादव याने कसोटी सामने खेळण्याची इच्छा व्यक्त केलीये. 

'मला टेस्ट क्रिकेट खेळायचंय, माझी जागा ज्यांनी घेतली..', सूर्यकुमार यादवने प्रकटपणे जाहीर केली इच्छा
Image Credit: Suryakumar yadav openly declared his desire to Test Cricket

About the Author