Shreyas deshpande
-
-
कटक : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारताचा ९३ रन्सनी दणदणीत विजय झाला आहे. भारतानं ठेवलेल्या १८१ रन्सचा पाठलाग करताना श्रीलंकेची टीम १६ ओव्हरमध्ये ८७ रन्सवर ऑल आऊट झाली.
कटक : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारतानं १८१ रन्सचं आव्हान दिलं आहे.
कटक : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये रोहित शर्मा रेकॉर्ड करून आऊट झाला. टी-20 क्रिकेटमध्ये १,५०० रन्स करणारा रोहित दुसरा भारतीय बनला आहे.
कटक : भारताविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये श्रीलंकेनं टॉस जिंकला आहे. या मॅचमध्ये श्रीलंकेनं पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारनं आणखी एक कठोर निर्णय घेतला आहे. कामचुकारपणा करणाऱ्या १७६ अधिकाऱ्यांना सरकारनं जबरदस्ती सेवानिवृत्त केलं आहे.
नवी दिल्ली : दिल्लीमधल्या कोर्टानं जुना टीव्ही शो निर्माता सुहैब इलियासीला पत्नीचा खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
कटक : श्रीलंकेविरुद्ध टेस्ट आणि वनडे सीरिज जिंकल्यावर आता टी-20 सीरिजला सुरुवात होणार आहे. कटकमध्ये हा मुकाबला रंगणार आहे.
नवी दिल्ली : गुजरात विधानसभेच्या निवडणूक निकालाची अंतिम आकडेवारी आता स्पष्ट झाली आहे. १८२ जागा असलेल्या गुजरातमध्ये भाजप ९९ जागा जिंकून सगळ्यात मोठा पक्ष बनला आहे.
नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचं सरकार बनणार हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे.
नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचं कमळ फुललं आहे.