Shreyas deshpande

-

स्वस्तात आऊट झाल्यावरही रोहितनं केला हा विश्वविक्रम

स्वस्तात आऊट झाल्यावरही रोहितनं केला हा विश्वविक्रम

मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20मध्ये रोहित शर्मा २० बॉल्समध्ये २७ रन्स करून आऊट झाला.

श्रीलंका व्हाईट वॉश, तिसऱ्या टी-20मध्येही भारताचा विजय

श्रीलंका व्हाईट वॉश, तिसऱ्या टी-20मध्येही भारताचा विजय

मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20मध्येही भारताचा ५ विकेट्सनी विजय झाला आहे. याचबरोबर भारतानं ३ टी-20 मॅचची ही सीरिज ३-०नं जिंकून लंकेला व्हाईट वॉश केलं आहे.

व्होडाफोनची बंपर ऑफर, इंटरनेट-अनलिमिटेड कॉलिंग..किंमत फक्त...

व्होडाफोनची बंपर ऑफर, इंटरनेट-अनलिमिटेड कॉलिंग..किंमत फक्त...

मुंबई : नवीन वर्षाच्याआधी व्होडाफोननं त्यांच्या प्रिपेड ग्राहकांना बंपर ऑफर दिली आहे. १९८ रुपयांमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड प्लान देण्यात येणार आहे.

'म्हणून अश्विन-जडेजाला वनडेमध्ये संधी नाही'

'म्हणून अश्विन-जडेजाला वनडेमध्ये संधी नाही'

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. या संघामध्ये अश्विन आणि जडेजाला स्थान देण्यात आलेलं नाही.

तिसरी टी-20 : भारताला विजयासाठी एवढ्या रन्सची आवश्यकता

तिसरी टी-20 : भारताला विजयासाठी एवढ्या रन्सची आवश्यकता

मुंबई : भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी-20मध्ये श्रीलंकेनं २० ओव्हर्समध्ये १३५ रन्स बनवून ७ विकेट गमावल्या. श्रीलंकेच्या गुणरत्नेनं सर्वाधिक ३६ रन्स बनवल्या.

धोनी २०१९चा वर्ल्ड कप खेळणार का? निवड समितीचं स्पष्टीकरण

धोनी २०१९चा वर्ल्ड कप खेळणार का? निवड समितीचं स्पष्टीकरण

मुंबई : भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी २०१९चा वर्ल्ड कप खेळणार का नाही, याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. पण या चर्चांना आता खुद्द निवड समितीनं पूर्णविराम दिला आहे.

तिसरी टी-20 : भारतानं टॉस जिंकून घेतली बॉलिंग

तिसरी टी-20 : भारतानं टॉस जिंकून घेतली बॉलिंग

मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20मध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. कटक आणि इंदूरमधल्या टी-20 भारतानं दणक्यात जिंकल्या होत्या.

दक्षिण आफ्रिकेत ही चूक भारताला महागात पडणार

दक्षिण आफ्रिकेत ही चूक भारताला महागात पडणार

मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सीरिजनंतर भारत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी रवाना होईल. यंदाच्या वर्षामध्ये भारतीय टीमनं सगळ्या सीरिज जिंकत विक्रमाला गवसणी घातली.

युझुवेंद्र चहलचा विक्रम

युझुवेंद्र चहलचा विक्रम

मुंबई : इंदूरमधल्या दुसऱ्या टी-20मध्ये श्रीलंकेला हरवल्यानंतर भारतानं सीरिजही खिशात घातली. त्यानंतर आता आज भारतीय टीम टी-20 सीरिज ३-०नं जिंकण्यासाठी मैदानात उतरेल.

श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये धोनीचे तीन विक्रम

श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये धोनीचे तीन विक्रम

कटक : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारताचा ९३ रन्सनी दणदणीत विजय झाला. या मॅचमध्ये धोनीनं बॅटिंगसोबतच जबरदस्त विकेट किपींग करून भारताचा विजय सोपा केला.