Shreyas deshpande

-

हे रेकॉर्ड करणारा भुवनेश्वर पहिला भारतीय! सहावा आंतरराष्ट्रीय खेळाडू

हे रेकॉर्ड करणारा भुवनेश्वर पहिला भारतीय! सहावा आंतरराष्ट्रीय खेळाडू

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारताचा शानदार विजय झाला. दक्षिण आफ्रिकेच्या ५ विकेट घेणारा भुवनेश्वर कुमार भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

गुगलचं हे फिचर झालं गायब! तुमच्या लक्षात आलं का?

गुगलचं हे फिचर झालं गायब! तुमच्या लक्षात आलं का?

मुंबई : गुगलनं आपल्या सर्च इंजिनमधून एक महत्त्वाचं फिचर हटवलं आहे. हे फिचर इमेज ऑप्शनशी जोडलेलं होतं. गुगलनं हे पाऊल कॉपी राईटच्या मुद्द्यामुळे उचलल्याचं बोललं जात आहे.

अश्विन भडकला! या खेळाडूला म्हणाला फिक्सर

अश्विन भडकला! या खेळाडूला म्हणाला फिक्सर

मुंबई : भारताचा क्रिकेटपटू आर.अश्विन त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. क्रिकेटमधल्या वादांपासून अश्विन नेहमीच लांब राहतो पण यंदा मात्र अश्विन जास्तच भडकलेला पाहायला मिळाला.

गुजरातच्या नगरपालिका निवडणुकांचे निकाल, विजयानंतरही भाजपला धक्का

गुजरातच्या नगरपालिका निवडणुकांचे निकाल, विजयानंतरही भाजपला धक्का

गांधीनगर : गुजरातमध्ये झालेल्या ७५ नगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत.

व्हायरल गर्ल प्रिया वॉरियरनं नाकारल्या अनेक चित्रपटांच्या ऑफर, हे आहे कारण

व्हायरल गर्ल प्रिया वॉरियरनं नाकारल्या अनेक चित्रपटांच्या ऑफर, हे आहे कारण

मुंबई : 'ओरु अदार लव' या मल्याळम चित्रपटातून अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियर पदार्पण करत आहे.

'बिफ खायचंय त्यांनी खा, किस करायचा तर करा, फेस्टिवल कशाला?'

'बिफ खायचंय त्यांनी खा, किस करायचा तर करा, फेस्टिवल कशाला?'

नवी दिल्ली : ज्यांना बिफ खायचं आहे त्यांनी बिफ खा. ज्यांना किस करायचं आहे त्यांनी किस करा, पण याचा फेस्टिवल आयोजित करण्याची काय गरज आहे?

भरधाव टेम्पोची बाईकवरच्या कुटुंबाला धडक, धक्कादायक दृष्यं कॅमेरामध्ये कैद

भरधाव टेम्पोची बाईकवरच्या कुटुंबाला धडक, धक्कादायक दृष्यं कॅमेरामध्ये कैद

बनासकंठा : गुजरातच्या बनासकंठामध्ये झालेल्या एका अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. भरधाव टेम्पोनं बाईकवरून जाणाऱ्या एका कुटुंबाला धडक दिली.

धोनीचा नवा विश्वविक्रम! संगकाराला टाकलं मागे

धोनीचा नवा विश्वविक्रम! संगकाराला टाकलं मागे

जोहान्सबर्ग : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं भारताला दोन वर्ल्ड कप जिंकवून दिले. पण मागच्या काही काळापासून धोनी माजी खेळाडूंच्या निशाण्यावर आहे.

पहिली टी-20 गमावलेल्या दक्षिण आफ्रिकेला आणखी एक धक्का

पहिली टी-20 गमावलेल्या दक्षिण आफ्रिकेला आणखी एक धक्का

जोहान्सबर्ग : भारताविरुद्धची पहिली टी-20 गमावलेल्या दक्षिण आफ्रिकेला आणखी एक धक्का बसला आहे. वनडे सीरिजमध्ये आफ्रिकेचे तीन महत्त्वाचे खेळाडू दुखापतीमुळे खेळू शकले नाहीत.

पहिल्या टी-20मध्ये भारताचा दणदणीत विजय

पहिल्या टी-20मध्ये भारताचा दणदणीत विजय

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारताचा २८ रन्सनी दणदणीत विजय झाला आहे.