'इमेज कन्सल्टंट' नॅन्सीचा थक्क करणारा प्रवास!

'इमेज कन्सल्टंट' नॅन्सीचा थक्क करणारा प्रवास!

यशस्वी व्हायचं असेल तर मनातली भीती घालवावी लागते. अगदी आपण कसं प्रेझेंट व्हायचं, कसे कपडे घालायचे याचा विचार करावा लागतो. पुण्यातली नॅन्सी कटियाल तुम्हाला हेचं शिकवते. तिनं आतापर्यंत १० लाख व्यक्तींच्या आयुष्याला वळण दिलंय. यासाठी तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. पाहुयात काय आहे नॅन्सीची कहाणी... 

विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषण प्रकरणी पालकांचा शाळेवर मोर्चा

विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषण प्रकरणी पालकांचा शाळेवर मोर्चा

नवी मुंबईतल्या एम जी एम शाळेवर पालकांनी मोर्चा काढला होता. या शाळेतल्या विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाप्रकरणी पालकांनी निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं.

'हाय वे दीदी' झुंजतेय कॅन्सरशी! पंतप्रधानांची मदत...

'हाय वे दीदी' झुंजतेय कॅन्सरशी! पंतप्रधानांची मदत...

58 वर्षीय डॉरिस फ्रांसिस हिला दिल्ली एनसीआरचे लोक ओळखतात कारण एनएच 24 वर ट्राफिक कंट्रोल करताना ती नेहमीच दिसायची... पण आता ती दिसत नाही... कारण आता ती लढा देतेय कॅन्सरशी... तिच्या मदतीसाठी खुद्द पंतप्रधानांनी हात पुढे केले आहेत.  

'नॅशनल अॅवॉर्ड विनर' कंगनाला सोडायचंय अॅक्टिंग करिअर

'नॅशनल अॅवॉर्ड विनर' कंगनाला सोडायचंय अॅक्टिंग करिअर

कंगना रणौतच्या एक्टींगचं सगळेच कौतुक करतात. दोन नॅशनल अवॉर्ड आणि अनेक हिट सिनेमे यामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन ठरलीय. मात्र, कंगनाने तिला अॅक्टींग आवडत नसल्याचं वक्त्व्य करुन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय.

हिमेशच्या सोनियासोबतच्या अफेअरवर पत्नीनं सोडलं मौन

हिमेशच्या सोनियासोबतच्या अफेअरवर पत्नीनं सोडलं मौन

अभिनेता, गायक हिमेश रेशमिया आणि त्याची पत्नी कोमल यांनी आपलं २२ वर्षांचं नातं तोडत घटस्फोटाचा निर्णय घेतलाय. या निर्णयासाठी टीव्ही अभिनेत्री सोनल कपूर हिच्याशी हिमेशचं अफेअर जबाबदार असल्याची चर्चा आहे. यावर अखेर हिमेशच्या पत्नीनं मौन सोडलंय.

नोटाबंदीनंतर आता येणार प्लास्टिक नोटा!

नोटाबंदीनंतर आता येणार प्लास्टिक नोटा!

नोटाबंदीनंतर आता केंद्र सरकार प्लास्टिकच्या नोटा आणण्याच्या तयारीत आहे. अर्थ राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी शुक्रवारी संसदेत याबद्दल माहिती दिली.

दुकानात जा... वस्तू घ्या... आणि बिल न भरता बाहेर पडा!

दुकानात जा... वस्तू घ्या... आणि बिल न भरता बाहेर पडा!

आत्तापर्यंत तुम्ही जेव्हा एखाद्या मॉलमध्ये किंवा शॉपमध्ये शॉपिंगला जाता तेव्हा... काय करता तर वस्तू उचलून घेता... त्यानंतर काऊंटरवर बिल भरता आणि मग बाहेर पडता... पण, आता 'अमेझॉन'नं टेक्नॉलॉजीच्या जगात एक पाऊल पुढे टाकलंय.  

बदनापूरजवळ ट्रॅव्हल बस पलटी... एक ठार, २० जखमी

बदनापूरजवळ ट्रॅव्हल बस पलटी... एक ठार, २० जखमी

जालना - औरंगाबाद रोडवर बदनापूरजवळ ट्रॅव्हल उलटल्याने अपघात घडलाय.

नोटाबंदीचा महिना पूर्ण

नोटाबंदीचा महिना पूर्ण

पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटांवर बंदी घालण्याच्या निर्णयाला आज बरोबर एक महिना पूर्ण होतोय.

VIDEO : एमजीआर यांच्या अंत्यदर्शनावेळी झाला होता जयललितांचा अपमान

VIDEO : एमजीआर यांच्या अंत्यदर्शनावेळी झाला होता जयललितांचा अपमान

जयललिता जयराम... तामिळनाडूच्या राजकारणावर गेल्या तीन दशकांपासून स्वत:चा ठसा उमटवणाऱ्या नेत्या...