व्हिडिओ : जवानाच्या व्यथेची गृहमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

व्हिडिओ : जवानाच्या व्यथेची गृहमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

अकरा अकरा तास बर्फाळ प्रदेशात 'स्टॅन्डींग ड्युटी' करणाऱ्या एका बीएसएफ जवानानं आपली व्यथा सोशळ मीडियातून समोर मांडली... आणि अधिकाऱ्यांचे धाबे दणाणलेत. खुद्द गृहमंत्री राजनाथ सिंग यांनाही या व्हिडिओची दखल घ्यावी लागलीय. 

पाच राज्यांतील निवडणुकांच्या तारखांची घोषणा, 11 मार्चला निकाल

पाच राज्यांतील निवडणुकांच्या तारखांची घोषणा, 11 मार्चला निकाल

आगामी पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यासाठी निवडणूक आयोगानं एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलंय.  

कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी - नरेंद्र मोदी

कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी - नरेंद्र मोदी

नववर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून पुन्हा एकदा भाषण केलं. नोटाबंदीनंतर 50 दिवस उलटून गेल्यानंतर केलेल्या या भाषणात पंतप्रधान काही नव्या आणि ठोस घोषणा करतील, अशी आशा सामान्य नागरिकांना होती... मात्र पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केलेल्या इतर काही घोषणांनी नागरिकांचं समाधान मात्र झालेलं नाही.  

'भ्रष्टाचार आणि काळ्या धनाविरुद्ध लढाई थांबता कामा नये'

'भ्रष्टाचार आणि काळ्या धनाविरुद्ध लढाई थांबता कामा नये'

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला उद्देशून आज पुन्हा एकदा भाषणासाठी उभे आहेत.

व्हिडिओ : खऱ्याखुऱ्या गीताची कॉमनवेल्थ 'दंगल' पाहिलीत का?

व्हिडिओ : खऱ्याखुऱ्या गीताची कॉमनवेल्थ 'दंगल' पाहिलीत का?

आमिर खानचा 'दंगल' हा सिनेमा सगळ्याच प्रेक्षकांची मनं जिंकून घेण्यात यशस्वी ठरलाय. यातला गीता कुमारी फोगट हिच्या कॉमनवेल्थ मॅचमधली 'दंगल' तर प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवते... पण, खऱ्याखुऱ्या गीता फोगटच्या खऱ्याखुरी कॉमनवेल्थ 'दंगल' तुम्ही पाहिलीत का?

सविस्तर वृत्तांत : बीकेसीमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते सहा प्रकल्पांचे भूमीपूजन

सविस्तर वृत्तांत : बीकेसीमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते सहा प्रकल्पांचे भूमीपूजन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाचे जलपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. (थेट प्रक्षेपण व्हिडिओ पाहा)

भांडणानंतर 'ती'नं चिमुरडीला 15 व्या मजल्यावरून खाली फेकलं

भांडणानंतर 'ती'नं चिमुरडीला 15 व्या मजल्यावरून खाली फेकलं

भायखळामध्ये एका इमारतीच्या १५ व्या मजल्यावरुन पाच वर्षांच्या मुलीला खाली फेकल्यानं त्या मुलीचा जागीच मृत्यू झालाय.

'तकदीर उनकी भी होती है जिनके हाथ नही होते'

'तकदीर उनकी भी होती है जिनके हाथ नही होते'

दामिनी सेन... तिला आज सारं जग सलाम करतं. हातांविनाच तिनं साऱ्या जगावर विजय मिळवला. 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये तिचं नाव कोरलं गेलंय.

पॉपकॉर्न पे महाचर्चा : भावना... मराठी सिनेमा... आणि बिझनेस!

पॉपकॉर्न पे महाचर्चा : भावना... मराठी सिनेमा... आणि बिझनेस!

'अदभूत' या यू ट्यूब चॅनलवर 'पॉपकॉर्न पे महाचर्चा' या कार्यक्रमात यावेळी अनेक दिग्गज एकत्र दिसत आहेत. 

'बॅचलर गर्ल्स'... एकट्या स्त्रियांना घर मिळताना का येतात अडचणी?

'बॅचलर गर्ल्स'... एकट्या स्त्रियांना घर मिळताना का येतात अडचणी?

स्वप्नांची नगरी म्हटल्या जाणाऱ्या मुंबईत मुली-महिला एकट्या-दुकट्या राहत असतील, तर त्यांना कोण-कोणत्या दिव्यांना सामोरं जावं लागतं, हे त्यांच्याच तोंडून ऐकण्यासाठी तुम्हाला 'बॅचलर गर्ल्स' ही डॉक्युमेंटरी पाहावी लागेल.