सात महिन्यांच्या चिमुकल्याला यकृत प्रत्यारोपणासाठी मदतीची गरज

सात महिन्यांच्या चिमुकल्याला यकृत प्रत्यारोपणासाठी मदतीची गरज

डोंबिवलीत राहणाऱ्या अवघ्या सात महिन्यांच्या एका चिमुरड्याला यकृत प्रत्यारोपणासाठी मदतीची गरज आहे. यासाठी त्याचे आई-वडील आणि इतर नातेवाईक प्रयत्नशीर आहेत.  

साठेबाजांकडे एवढ्या नव्या नोटा आल्या कुठून?

साठेबाजांकडे एवढ्या नव्या नोटा आल्या कुठून?

 देशभरात आयकर खात्यानं घातलेल्या धाडींमध्ये करोडो रूपयांच्या बेहिशेबी नोटा सापडतायत... एकीकडं नोटाटंचाई असताना, नव्या चलनातल्या एवढ्या नोटा साठेबाजांकडं आल्या कशा, असा प्रश्न सगळ्यांना पडलाय.

VIDEO : रेहमानच्या 'हम्मा हम्मा' गाण्याला आदित्य-श्रद्धाच्या रॅपचा तडका

VIDEO : रेहमानच्या 'हम्मा हम्मा' गाण्याला आदित्य-श्रद्धाच्या रॅपचा तडका

ए आर रेहमान यांनी नव्वदीच्या काळात संगीतबद्ध केलेल्या एका सुपरहीट गाण्याला रिमिक्सचा तडका लागलाय. सोशल मीडियावर या गाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. 

कच्छ ते कन्याकुमारी : 'तो' कयाकवर, 'ती' सायकलवर

कच्छ ते कन्याकुमारी : 'तो' कयाकवर, 'ती' सायकलवर

शांजली शाह आणि कौस्तुभ खाडे हे दोघे सध्या अनेक साहसवेड्यांच्या चर्चेतला एक विषय बनलेत. हे दोघेही कच्छ ते कन्याकुमारी असा प्रवास करत आहेत... हा प्रवास कौस्तुभ 'कयाक'च्या साहाय्याने करतोय तर शांजली हाच प्रवास सायकलवरून करत आहे. 

सहा महिन्यांचा जीव वाचवणाऱ्या निशाची राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी निवड

सहा महिन्यांचा जीव वाचवणाऱ्या निशाची राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी निवड

आता शौर्य गाथा एका शूरवीर मुलीची... तिनं आपल्या जीवाची पर्वा न करता आगीत स्वत:ला झोकून देत एका चिमुरडीचे प्राण वाचवलेत... जळगावातल्या भडगावच्या निशा पाटील या विद्यार्थिनीची राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आलीय.

काळा पैसा पांढरा करण्याची सरकारकडून आणखी एक संधी!

काळा पैसा पांढरा करण्याची सरकारकडून आणखी एक संधी!

आयकर कायद्यात नवीन सुधारणा करण्यात आल्या आहेत. या कायद्यानुसार काळा पैसा स्वत:हून सादर करणा-यांसाठी खास सवलत दिली गेली आहे तर जे स्वत:हून काळा पैसा सादर करणार नाहीत, त्यांच्याकडील मोठी रक्कम सरकारच्या तिजोरीत आणण्यावर भर असणार आहे. परंतु यामुळे काळा पैसा काही प्रमाणात पांढरा करण्याची संधी सरकारने दिल्याचे दिसून येत आहे. 

टीम इंडियाच्या विजयावर विराटला 'स्पेशल' गिफ्ट!

टीम इंडियाच्या विजयावर विराटला 'स्पेशल' गिफ्ट!

भारतीय टीमनं सीरिजच्या चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडला मॅच आणि सीरिजमध्ये पछाडत 3-0 अशी आघाडी घेतलीय. तब्बल 8 वर्षानंतर इंग्लंडला हरवून टीम इंडियानं सीरिजमध्ये विजय मिळवलाय... अर्थातच या विजयाचं श्रेय कॅप्टन विराट कोहलीला दिलं जातंय. 

नवी मुंबईत व्यापाऱ्याकडून 23 लाख 70 हजारांची रोकड जप्त

नवी मुंबईत व्यापाऱ्याकडून 23 लाख 70 हजारांची रोकड जप्त

कोपरखैरणे पोलिसांनी दोन कपडा व्यापाऱ्यांकडून 23 लाख 70 हजारांची रोकड जप्त करण्यात आलीय. ही सर्व रक्कम 2000च्या नवीन नोटांच्या स्वरूपात आहे.

पी व्ही सिंधू ठरली 'मोस्ट इम्प्रुव्ह्ड प्लेअर'

पी व्ही सिंधू ठरली 'मोस्ट इम्प्रुव्ह्ड प्लेअर'

ऑलिम्पिक सिल्व्हर मेडलिस्ट पी. व्ही. सिंधूसाठी 2016 चं वर्ष खऱ्या अर्थान गोल्डन ईयर ठरलंय.

प्रियांका बनली 'युनीसेफ'ची गुडविल अॅम्बेसेडर!

प्रियांका बनली 'युनीसेफ'ची गुडविल अॅम्बेसेडर!

पिग्गी चॉप्स अर्थात प्रियंका चोप्रा आता युनीसेफ ग्लोबल गुडवील एम्बॅसिडर झालीय. या माध्यमातून ती मुलांच्या हक्कंविषयी समाजात जागरुकता निर्माण करणार आहे.