क्लिंटन यांच्यासोबतच्या संबंधावर मोनिकानं सोडलं मौन

90 च्या दशकात गाजलेलं मोनिका लेविन्स्की आणि बिल क्लिंटन याचं प्रेम प्रकरण आता पुन्हा चर्चेत आलंय. त्याचं कारण म्हणजे, इतका काळ लोटल्यानंतर मोनिका हिनं याबद्दल आत्तापर्यंत बाळगलेलं मौन सोडलंय.

...ही पाहा ऑडीची 1.13 कोटींची कार!

‘ऑडी इंडिया’ या कंपनीनं नुकतीच आपली ‘ए 8 एल’ ही नवी कोरी, महागडी पण पॉश कार बाजारात उतरवलीय. या कारची दिल्लीत किंमत आहे 1,12,95,000 रुपये तर मुंबईत या कारची किंमत आहे 1,11,43,000रुपये....

तिहारच्या कैद्याला ‘ताज’नं दिली मासिक 35,000ची नोकरी!

तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या जवळजवळ 66 कैद्यांसाठी मंगळवारचा दिवस खास ठरला. कारण, शिक्षेचा कालावधी पूर्ण होत आलाय अशा काही कैद्यांना आपल्या सेवेत सामावून घेण्यासाठी काही खाजगी कंपन्या इथं दाखल झाल्या होत्या

तत्काळ तिकिटांसाठी नवी योजना... प्रथम 25 जणांना प्राधान्य!

तात्काळ तिकीटांमध्येही होत असलेली दलालांची घुसखोरी बंद करण्यासाठी पश्चिम रेल्वेने एक अनोखा मार्ग काढला आहे.

...अन् पोलार्डनं स्टार्कवर बॅट भिरकावली

आयपीएल-7मध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दरम्यान नुकत्याच झालेल्या मॅचमध्ये एका क्षणी अचानक वातावरण तापलं...

‘कॉमेडी नाईट’च्या सेटवर सोनाली-जोयाची हाणामारी

बॉलिवूड अभिनेत्रींमधल्या कॅट फाईटची एव्हाना प्रेक्षकांनाही सवय झालीय. पण, हीच ‘कॅट फाईट’ हाणामारीपर्यंत पोहचली तर...

लोकसभा निवडणूक आठवा टप्पा; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

लोकसभा निवडणुकीच्या आठव्या टप्प्यासाठी आज मतदान होतय. सात राज्यांमधील 64 जागांवर उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.

एक बादली पाण्यात गावाला मिळते पाच तास वीज

दररोज एक बादली पाणी टाका आणि पाच तास पुरेल एव्हढी वीज मिळवा... काय ऐकून थोडं अजब-गजब वाटतंय का? पण, राजस्थानमधील बासवाडामध्ये जीएसएसशी जोडले गेलेली जवळजवळ आठ गाव गेल्या दोन वर्षांपासून एक-एक करून बादलीभर पाणी टाकून वीज मिळवत आहेत.

मूक-बधीर मुलांना समजून घेण्यासाठी `अॅप`ची मदत...

मूक-बधिर मुलांना इतरांशीही सहज संवाद साधता यावा, यासाठी पुण्यातल्या इंजिनिअरिंगच्या काही विद्यार्थ्यांनी साईन लॅग्वेज ‘ऑडिओ’मध्ये कन्व्हर्ट करण्याचं एक अॅप विकसीत केलंय.

जीवघेणी ‘गोफणगुंडा’ची मध्ययुगीन प्रथा अखेर बंद!

कोपरगाव तालुक्यात कोकमठाण आणि संवत्सर या गावातील गोफणगुंड्याच्या लढाईची प्रथा अखेर बंद करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतलाय. मध्ययुगातली ही प्रथा बंद व्हावी, यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यासाठी मोठा पाठपुरावा केला होता.