दहावीचा निकाल पाहण्यासाठी क्लिक करा

दहावीचा निकाल पाहण्यासाठी क्लिक करा

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jun 13, 2017, 01:12 PM IST
दहावीचा निकाल पाहण्यासाठी क्लिक करा title=

मुंबई : आज दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. दहावीचा निकाल गेल्यावर्षीच्या तुलनेत ०.८२ % घसरला असला तरी यंदा १९३ विद्यार्थ्यांचा १०० टक्के निकाल लागला आहे.  ४८,५७० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक मार्क मिळाले आहेत तर दहा विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

निकाल पाहण्यासाठी खाली तुमची माहिती भरा