10th result declered

रिक्षाचालक वडिलांनी पास केली दहावीची परीक्षा

आकांक्षापुढती गगन ठेंगणे या उक्तीला साजेसं उदाहरण मुलुंडमध्ये समोर आलंय.  बाबू जगजीवनराम नगर परिसरातील चाळीत हलाखीचं जीणं जगणा-या रिक्षाचालक आणि त्यांच्या लेकीनं कौतुकास्पद असं यश मिळवलंय. रिक्षाचालक असणा-या शरीफ खान यांनी दिवसातून 8 ते 9 तास रिक्षा चालवून दहावीची परीक्षा दिली आणि त्यात 51 टक्के गुण मिळवलेत.

Jun 14, 2017, 08:39 PM IST

दहावीच्या परीक्षेत राज्यात मुलींचीच बाजी

आज दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होत आहे. दुपारी एक वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. पण यंदाही राज्यात परीक्षेच मुलींनीच बाजी मारली आहे. दहावीच्या परीक्षेत एकूण 14,58,855 विद्यार्थी पास झाले आहेत. दहावीचा एकूण निकाल 88.74 टक्के लागला आहे. यामध्ये सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा आहे. 88.74 टक्के कोकण विभागाचा निकाल लागला आहे तर नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. नागपूर विभागाचा 83.67 टक्के निकाल लागला आहे.

Jun 13, 2017, 11:34 AM IST

दहावीचा निकाल पाहण्यासाठी क्लिक करा

दहावीचा निकाल पाहण्यासाठी क्लिक करा

Jun 13, 2017, 10:22 AM IST

या वेबसाईटवर पाहता येणार दहावीचे निकाल

दहावीच्या निकालाला अखेर मुहूर्त सापडला आहे. उद्या म्हणजेच मंगळवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होतील. अकरा वाजता राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद होणार आहे. राज्यात 17 लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा आठवडाभर उशिरानं निकाल जाहीर होतोय.

Jun 12, 2017, 05:11 PM IST