रिपब्लिकन पक्ष (ए)

रिपब्लिकन पक्ष (ए)

रिपब्लिकन पक्ष (ए)आरपीआय

रिपब्लिकन पक्षाची एक शाखा असलेला आर.पी.आय. (ए) या पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले आहेत. आंबेडकरवादी विचारसरणीवर चालणारा हा एक राजकीय पक्ष आहे. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली याची स्थापना झाली. या पक्षाचा प्रभाव प्रामुख्याने महाराष्ट्रात आहे.