'या' प्रसिद्ध अभिनेत्रीकडून धक्कादायक खुलासा म्हणाली, माझं मूल ट्रांन्सजेंडर...

या अभिनेत्रीने तिच्या मुलीबद्दल खूप मोठा खुलासा केला आहे.

Updated: Jul 31, 2021, 06:33 PM IST
'या' प्रसिद्ध अभिनेत्रीकडून धक्कादायक खुलासा म्हणाली, माझं मूल ट्रांन्सजेंडर...

मुंबई : अभिनेत्री जेमी ली कर्टिसने तिच्या मुली मुलीबद्दल खूप मोठा खुलासा केला आहे. जेमी म्हणाली की, माझी 25 वर्षीय मुलगी ट्रान्सजेंडर आहे. जेव्हा तिने मुलगी रुबीला जन्म दिला. तेव्हा तिने आपल्या मुलीला 'आश्चर्य आणि अभिमानाने पाहिलं'. 62 वर्षीय अभिनेत्री, जिने क्रिस्टोफर गेस्टशी जेमीने लग्न केलं. एका दिलेल्या मुलाखतीत जेमी रूबीबद्दल स्पष्टपणे बोलली आहे.

आपल्या जीवनाला 'निरंतर कायापलट' म्हणून वर्णन करताना, कर्टिसने उघड केलं की, 25 वर्षीय रूबी संगणक गेमिंग संपादक म्हणून काम करत आहे. तर तिची मोठी मुलगी 34 वर्षीय अॅनी सध्या विवाहित आहे आणि डान्स कोरिओग्राफर म्हणून काम करत आहे. जेमीची ही मुलाखत खूप व्हायरल होत आहे. रुबी पुढच्या वर्षी लग्न करण्याची योजना आखत आहेत. ज्याचं अनांउन्समेंन्ट अभिनेत्री जेमी ली कर्टिस करणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कर्टिसला सध्या तिच्या दोन मुलांकडून एकही नातवंड नाही. ती घरात लवकरच एका छोट्या पाहुण्याची 'अपेक्षा' करत आहे. अभिनेत्रीने तिच्या कौटुंबिक जीवनाबद्दल देखील बोलली. तिने सांगितले- "जेव्हा मी गाडी चालवते आणि मी घरी असते तेव्हा मला सुरक्षित वाटतं." कर्टिसने 1984 मध्ये बांधलेली लग्नगाठ या डिसेंबरमध्ये लग्नाला 37 वर्षे साजरी करणार आहे.