Top Gun Actor: 'टॉप गन: मॅव्हरिक' चित्रपटातील अभिनेते जेम्स हँडी यांची लॉस एंजेलिसमधील त्यांच्या राहत्या घरी चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ते 81 वर्षांचे होते.
Marriage Between Siblings: व्हिटेकर कुटुंबाची कथा आज जगभरात चर्चिली जात असली, तरी ती मानवतेकडे संवेदनशील नजरेने पाहण्याचा संदेशही देते.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही हे गाव दहशतीत आहे. कारण तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
Chandrapur Women Tiger Attack News: महिलांवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस अधिकारी आणि वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले
Shocking Revelation :ही घटना बहुपत्नीत्व आणि अनैतिक संबंधांच्या चौकटी पलीकडली मानली जात आहे. संबंधित व्यक्तीचे एकाच वेळी दोन स्त्रियांशी शारीरिक संबंध होते, ज्या नात्याने एकमेकींच्या आई आणि मुलगी लागतात.
Cricketer Hanged for Murder: क्रिकेटच्या जगात असा एकमेव खेळाडू असेल ज्याला फाशी देण्यात आली होती. नेमकं काय झालेलं? हा खेळाडू नेमका कोण होता याबद्दल अधिक जाणून घेऊयात...
Shocking News Sister Skeleton In Bank: ही व्यक्ती आपल्या बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन थेट बँकेचा आवारात पोहचल्यानंतर एकच खळबळ उडाली आणि तातडीने पोलिसही तेथे दाखल झाले.
Shocking News Hunter Died In Elephant Attack: तब्बल 37 लाखांहून अधिक शुल्क भरुन शिकारीसाठीच्या विशेष सफारीवर गेलेल्या या जगातील सर्वात श्रीमंत शिकाऱ्यांपैकी एकाचा जंगलातच दुर्देवी मृत्यू झालाय.
8th Pay Commission latest Update: वेतनवाढीव्यतिरिक्त महागाई भत्ता (डीए), वार्षिक वाढ आणि भत्त्यांचे नवे सूत्र यावरही आयोग विचार करणार आहे. मात्र सध्या उपलब्ध माहितीवरून मोठी उडी अपेक्षित नाही.
Brother Sister Died After Eating Roadside Momos: सकाळी दोन्ही मुलांना उठवण्यासाठी त्यांची आई त्यांच्या जवळ गेली असता दोघांचीही त्वचा निळी पडल्याचं दिसून आलं. तिने मुलांना उठवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर ती जोरात किंकाळली अन्...
Travel World Dangerous Airports: विमान प्रवास आता कुतूहलाऐवजी भीतीचाच अधिक मुद्दा ठरताना दिसत आहे. कारण ठरताहेत त्या म्हणजे विमान अपघातांच्या काही हादरवणाऱ्या घटना. जगभरात अशीच घाबरवणारी विमानतळंही आहेत. कुठंयत ही ठिकाणं, माहितीये?
Tamhini Ghat Thar Accident Timeline: पोलिसांनी त्या रात्री ताम्हिणी घाटात काय घडलं याचा तपशील दिला आहे. या अपघातात सहा मित्रांचा संपूर्ण ग्रुप मृत्यूच्या दाढेत ढकलला गेला. नक्की या सहा जणांसोबत काय घडलं जाणून घ्या...
Pune Tamhini Ghat Thar Accident: या अपघाताबद्दल अनेक तास कोणाला काही कल्पनाच नव्हती. पोलिसांचं पथक गस्त घालत असताना रस्त्यावरील एका गोष्टीने त्यांचं लक्ष वेधून घेतलं.
Shocking News Dadar To Pune Shivshahi Bus: एसटी महामंडळातील सर्वाधिक अपघातांचे प्रमाण हे शिवशाहीचे आहे असं विविध अहवालांतून हे समोर आले आहे. या अपघातामध्ये शनिवारी एका नव्या अपघाताची भर पडल्याचं दिसून आलं. हा सारा प्रकार मुंबईतील माटुंग्यासारख्या गजबजाट असलेल्या भागात घडला.
Gujarat News: गुजरातमधील अजब वैद्यकीय प्रकरण समोर आले असून वृद्धेच्या पापण्यांतून 250 उवा आणि 80 अंडी काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे.
Shocking News About 21 Crore Rs Buffalo: भारतभरात चर्चा असलेल्या या पशु मेळाव्यामध्ये जनावरांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली असतानाही मंडपामध्ये ही म्हैस कशी काय मेली याबद्दल वेगवेगळे तर्क लावले जात असून अनेकांनी संताप व्यक्त केल्याचं दिसत आहे.
भारतातील नामांकित विद्यापीठात महिलेसह संतापजनक प्रकार घडलाय. मासिक पाळी आलेय की नाही कपडे काढून दाखव असं एका महिलेला सांगण्यात आले.
Mold In Sanitary Pad Video Viral: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओत महिलेने केलेला दावा हादरवणारा आहे.
Safest Seat in Bus Train Flight: हैदराबादहून बंगळुरुला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर अनेकांना प्रवासाचा धसका बसला आहे. अशावेळी कोणत्या सीटवर बसणं फायदेशीर ठरेल.
Pune News : पुण्यात काही दिवसांपूर्वी खडकवासला एनडीए येथून अत्यंत धक्कादायक वृत्त समोर आलं. जिथं एका कॅडेटनं आयुष्य संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललं...
Viral News: उशीवर रक्ताने एक गुप्त संदेश लिहिलेला होता आणि तो पाहून डिलिव्हरी बॉयने पोलिसांना बोलावले. अपार्टमेंट उघडल्यावर सर्वांनाच धक्का बसला.
Viral News : बाळाचा जन्म हा प्रत्येक आई वडिलांसाठी आनंदाचा आणि अविस्मरणीय क्षण असतो. पण एका महिलेने जन्म दिलेल्या बाळाला पाहून डॉक्टरही अचंबित झाले आहेत.