बॉलीवूडमध्ये या दोन अभिनेत्रींच्या मैत्रीची चर्चा

नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये आलिया आणि कतरिनाने हजेरी लावली होती.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 10, 2018, 06:11 PM IST
बॉलीवूडमध्ये या दोन अभिनेत्रींच्या मैत्रीची चर्चा title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये नेहमीच नायिकांच्या कॅटफाईटची चर्चा रंगत असते..पण आलिया भट आणि कतरिना कैफ यांच्या मैत्रीची चर्चा सध्या बीटाऊनमध्ये रंगतेयं. नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये आलिया आणि कतरिनाने हजेरी लावली होती..दोघींनी या शोमध्ये फुल टु धमाल केली.

शोममध्ये यांची फूल टू धमाल

आलियाने कॅटच्या 'शीला की जवानी'' गाण्यावर ठेका धरला तर कतरिनानेही आलियाच्या 'एक कुडी' गाण्यावर ठेका धरला..कतरिना आपल्यासाठी आयडॉल असल्याचंही आलिया यावेळी म्हणाली. बॉलिवूडमध्ये नेहमीच नायिकांच्या कॅटफाईटची चर्चा रंगत असते.