Mrunal Thakur: बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. मृणाल ठाकूर ही काही दिवसांपूर्वी विराट कोहलीच्या प्रेमात वेडी होती असं बोलले जात आहे. सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो देखील व्हायरल होत आहेत. आता यावर अभिनेत्रीने देखील मौन सोडले आहे. यावर अभिनेत्री मृणाल ठाकूरने तिची भूमिका मांडली आहे.
व्हायरल पोस्टमध्ये काय?
अभिनेत्री मृणाल ठाकूरला क्रिकेट आणि क्रिकेटपटू विराट कोहली आवडत असल्याचे म्हटलं जात आहे. असं देखील म्हटलं जात आहे की, अभिनेत्री मृणाल ठाकूर ही विराट कोहलीच्या प्रेमात वेडी झाली होती. अशी बातमी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागली. चाहत्यांनी यावर भरभरून कमेंट्स देखील केल्या. त्यानंतर अभिनेत्री मृणाल ठाकूरने यावर प्रतिक्रिया दिली आहे. या बातमीला तिने टॅग केले आणि ते थांबवण्यास सांगितले.
काय म्हणाली मृणाल ठाकूर?
अभिनेत्री मृणाल ठाकूरने तिच्या बाजूने ही बातमी चुकीची असल्याचे म्हटले आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. तिने कॅप्शनमध्ये Stop it ok असं म्हटलं आहे. मात्र, ही अफवा खरी असल्याचे आता लोकांना देखील समजले आहे. मात्र, सोशल मीडियावर अभिनेत्रीची जोरदार चर्चा रंगली आहे.
मृणाल ठाकूरचा आगामी चित्रपट
अभिनेत्री मृणाल ठाकूर ही याआधी विजय देवरकोंडा याच्या 'The Family Star' चित्रपटात दिसली होती. त्यानंतर आता ती 'Vishwambhara' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 10 जानेवारी 2025 रोपी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
BRN
(20 ov) 209/5
|
VS |
TAN
215/4(19.2 ov)
|
Tanzania beat Bahrain by 6 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(20 ov) 109/9
|
VS |
BRN
111/3(14.4 ov)
|
Bahrain beat Malawi by 7 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.