विराट कोहलीच्या प्रेमात वेडी होती 'ही' सुंदरी, कोण आहे ती अभिनेत्री?
विराट कोहलीचे जगभरात लाखो फॉलोअर्स आहेत. सध्या सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक अभिनेत्री विराट कोहलीच्या प्रेमात पडली होती. कोण आहे ती अभिनेत्री? जाणून घ्या सविस्तर
Aug 7, 2024, 06:56 PM ISTविराटचे अनुष्कासोबत रोमॅंटिक सेलिब्रेशन, 'हा विजय तुझ्याशिवाय...'
टीम इंडियाने T20 विश्वचषक 2024 ची ट्रॉफी जिंकून गेल्या 17 वर्षांचा दुष्काळ संपवला. अंतिम सामना जिंकल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. आता विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये कोहलीने विश्वचषक जिंकण्याचे श्रेय अनुष्का शर्माला दिले.
Jul 1, 2024, 08:31 AM ISTअनुष्काने घेतले कोऱ्या कागदावर लेकरांच्या पायांचे ठसे, विराटला ही माहित नाही कारण
अनुष्का शर्माने खास विराट कोहलीसाठी केलेल्या पोस्टने सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
Jun 16, 2024, 06:06 PM ISTखास मेन्यू, अलिशान जागा अन्...; विराट कोहलीने 'या' ठिकाणी साजरा केला अनुष्काचा वाढदिवस
अवघ्या दोन दिवसांपूर्वी 1 मे रोजी अनुष्का शर्माने तिचा 36 वा वाढदिवस साजरा केला. आता विराट कोहलीने तिचा वाढदिवसानिमित्त केलेल्या सेलिब्रेशनबद्दल पोस्ट शेअर केली आहे.
May 3, 2024, 01:47 PM IST'तुला शोधलं नसतं तर...', अनुष्काच्या वाढदिवसाला विराटची खास इन्टाग्राम पोस्ट
Anushka Sharma birthday : अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी 2017 मध्ये लग्नगाठ बांधली. अशातच पत्नीच्या बर्थडेला विराटने (Virat Kohli Instagram post ) खास पोस्ट केली आहे.
May 1, 2024, 05:34 PM ISTयाला म्हणतात पर्सनल आणि प्रोफेश्नल बॅलेन्स! कोहलीसारखा 'फेव्हरेट बाबा' होण्यासाठी 'विराट' बदल नकोच; फक्त इतकं करा
Virat Kohli Viedo : विराट कोहली कायमच त्याच्या खासगी आणि करिअर क्षेत्रामुळे चर्चेत राहिला. कोहली कायमच खेळ आणि त्याचं कुटूंब यामध्ये सुवर्णमध्य साधताना दिसत आहे. विराट कोहलीने अनेकदा आपल्या कृतीतून पालकांना र्सनल आणि प्रोफेश्नल लाईफमध्ये कसे बॅलेन्स करावे हे शिकवलं आहे.
Mar 26, 2024, 12:56 PM IST'मी तुमच्याकडे भीक मागतो...', एबी डेव्हिलिअर्सने मागितली विराट-अनुष्काची माफी, म्हणाला 'खोटं सांगून...'
दक्षिण अफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डेव्हिलिअर्सने (AB de Villiers) विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याच्या कुटुंबाची माफी मागितली आहे. एबी डेव्हिलिअर्सने आपल्या युट्यूब चॅनेलवरुन विराट आणि अनुष्का (Anushka Sharma) सध्या दुसऱ्या बाळाच्या प्रतिक्षेत आहेत असा खुलासा केला होता. पण नंतर त्याने त्यावरुन यु-टर्न घेतला.
Feb 11, 2024, 10:30 AM IST
'विराटनं आता...'; विक्रमी खेळीनंतर Team India च्या खेळाडूविषयी हे काय म्हणाली कंगना?
Kangana on Virat Kohli: विराटच्या शतकी खेळीनंतर कंगनाचीही प्रतिक्रिया... आता काय म्हणाली 'क्वीन'? सोशल मीडियावर चर्चा एकच.... कंगना नेमकं म्हणालीये तरी काय?
Nov 17, 2023, 01:53 PM ISTअनुष्का-विराटचा सोशल मीडियावर रोमान्स, I Love You मेसेज पाहताच क्रिकेटरनं लावला कपाळावर हात
Anushka wished Virat Kohli on his Birthday : अनुष्का शर्मानं विराट कोहलीला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा. पोस्ट पाहताच विराट कोहलीनं लावला कपाळाला हात.
Nov 5, 2023, 01:01 PM ISTया कारणामुळे वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेला नाही Virat Kohli...
Happy Birthday Virat Kohli : 2006 मधील रणजी ट्रॉफीमधील तो क्षण विराटला कोलमडून टाकणारा ठरला होता. सामन्यादरम्यान त्याचा कानावर वडिलांच्या निधनाची बातमी आली अन् तो...
Nov 5, 2023, 03:37 AM ISTInd Vs Pak मॅचनंतर विराट-अनुष्कामध्ये मैदानातच डमशराज! Video पाहून ओळखा बघू तो काय म्हणतोय
Ind vs Pak Match Virat Kohli Anushka Sharma Viral Video: भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकल्यानंतर मैदानात आलेल्या विराटने खाणाखुणांच्या माध्यमातून अनुष्काला एक खास गोष्ट सांगितली. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
Oct 16, 2023, 10:55 AM ISTस्टार क्रिकेटर Virat Kohli वैज्ञानिक, रॉकस्टार किंवा समुद्रीडाकू असता तर? पाहा AI images
Virat Kohli AI image: एशिया कप स्पर्धेत टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध शानदार शतक करत एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीत तेरा हजार धावांचा टप्पा पार केला. आता विराट एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी सज्ज होतोय. पण तुम्ही कधी विचार केला का विराट कोहली क्रिकेटर नसता तर? आर्टिफिशिअर इंटेलिजेंस अर्था AI ने विराट वेगवेगळ्या नऊ व्यवसायात कसा दिसला असता याचे फोटो तयार केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
Sep 21, 2023, 03:15 PM IST100 ते 500 सामने! सचिन आणि विराटमध्ये कोण 'लयभारी'... आकडेवारी काय सांगते
Virat Kohli 500 Matches: भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान पोर्ट ऑफ स्पेनमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. हा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा भारताचा प्रयत्न आहे. पण हा सामना टीम इंडियाबरोबरच विराट कोहलीसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. विराटचा हा पाचशेवा आंतरराष्ट्रीय सामना आहे.
Jul 21, 2023, 08:14 PM ISTशॉपिंग करताना आली मॉडेलिंगची ऑफर; फोटोत दिसणारी छोटी मुलगी आहे लोकप्रिय अभिनेत्री
Anushka Sharma Childhood Photo: अनुष्का शर्मा ही सध्याची एक आघाडीची अभिनेत्री आहे. तिचीही अनेकदा चर्चा होताना दिसते. सध्या तिच्या एका लहानपणीचा फोटो हो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे.
Jul 12, 2023, 09:02 PM ISTVirat Kohli ची इन्स्टा पोस्ट पाहून तुमच्याही चेहऱ्याचा रंगच उडेल; त्याला असं का वाटतंय?
Team India : भारतीय क्रिकेट संघातील महत्त्वाचा खेळाडू विराट कोहली मागील काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. यावेळी निमित्त मात्र काहीसं वेगळं आहे.
Jun 22, 2023, 09:34 AM IST