बिकिनी आणि बाथटब फोटोशूटमध्ये अभिनेत्री चर्चेत, Metoo मुळे आली होती चर्चेत

अभिनेत्रीने पुन्हा एकदा आपले बोल्ड फोटो शेअर करत चाहत्यांना धक्का दिला आहे.

Updated: Sep 6, 2022, 11:08 PM IST
बिकिनी आणि बाथटब फोटोशूटमध्ये अभिनेत्री चर्चेत, Metoo मुळे आली होती चर्चेत title=

मुंबई : मॉडेल आणि अभिनेत्री केट शर्मा तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे नेहमीच चर्चेत राहते. केट कधी बाथटबमध्ये टॉवेल गुंडाळून फोटोशूट करून घेते, तर कधी लॅव्हेंडर बिकिनीमध्ये तिचे फोटो शेअर करत असते. आता अलीकडेच केटने तिच्या बेडरूममधला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये केट बिकिनीत बेडवर बसलेली दिसत आहे. केटचा हा फोटो व्हायरल झाला असून केटच्या अनेक चाहत्यांनी हार्ट इमोजी कमेंट केल्या आहेत.

केटने तिच्या बेडरूममधला फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती एंजेल कॉर्सेटच्या निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KT E S H A R M A (@katesharma)

या फोटोंमध्ये केट मर्यादेपेक्षा जास्त बोल्ड दिसत आहे. काही फोटोंमध्ये ती बाथरोबमध्ये तर काही फोटोंमध्ये ती ब्रेलेस दिसत आहे. बाथटब शूटचीही खूप चर्चा झाली होती.

या फोटोमधून ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये केटने MeToo मोहिमेअंतर्गत चित्रपट निर्माते सुभाष घई यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. मात्र, एक महिन्यानंतर नोव्हेंबरमध्ये केटने आपली तक्रार मागे घेतली.

MeToo प्रकरणामुळे आणि तिच्या फोटोशूटमुळेच चर्चेत आहे. तिच्या हातात अजून एकही मोठा चित्रपट आलेला नाही. ती काही म्युझिक व्हिडिओंमध्ये दिसली असेल.