बोल्ड सीन करण्याआधी अभिनेत्री घेते आई-वडिलांची परवानगी, त्यानंतर...

प्रसिद्ध अभिनेत्रीला बोल्ड सीन करण्यासाठी मिळते आई-वडिलांकडून मिळते परवानगी?  

Updated: Feb 25, 2022, 12:14 PM IST
बोल्ड सीन करण्याआधी अभिनेत्री घेते आई-वडिलांची परवानगी, त्यानंतर... title=

मुंबई : सिनेमाच्या कथेची गरज म्हणून कलाकारांनी बोल्ड सीन द्यावे. ज्यामुळे सिनेमाबद्दल चर्चा तर रंगतेचं, पण अनेक बोल्ड सीनमुळे वाद देखील चर्चेत असतात. सिनेमात बोल्ड सीन दिल्यामुळे अभिनेत्रींना कुटुंबाकडून होणाऱ्या विरोधाचा देखील सामना करावा लागतो. पण अभिनेत्री उर्वशी रौतेला सीनेमात बोल्ड सीन करण्यासाठी आई-वडिलांची परवानगी घेते. एका मुलाखती दरम्यान तिने एक महत्त्वाचा किस्सा सांगितला आहे. 

उर्वशीने 'हेट स्टोरी-4'  सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान एक मोठ्या गोष्टीचा खुलासा केला. ती म्हणाली, 'माझे आई-वडील दोघे उद्योजक आहेत. त्यांच्या अभियन आणि इंडस्ट्रीबद्दल अधिक माहिती नाही...'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

उर्वशी पुढे म्हणाली, 'जेव्हा मला सिनेमांमध्ये बॉल्ड सीन करायचे असतात, तेव्हा मी आई-वडिलांची परवानगी घेते.. 'हेट स्टोरी-4'  सिनेमा दरम्यान देखील मी आई-वडिलांकडून परवानगी घेतली होती...'

उर्वशी हेट स्टोरी-4  सिनेमात सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. तेव्हा फक्त तिच्या बोल्ड सीनच्या चर्चा होत्या. उर्वशीने फार कमी वयात करियरची सुरुवात केली. आज ती एका प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.