अभिनेत्रींना मासिक पाळीमध्येही करावे लागलेत सेक्स सीन, अशी होते अवस्था

अभिनेत्री मासिक पाळीतून जात असताना कसे शूट होतात इतके बोल्ड सेक्स सीन?   

Updated: Nov 27, 2021, 11:36 AM IST
अभिनेत्रींना मासिक पाळीमध्येही करावे लागलेत सेक्स सीन, अशी होते अवस्था

मुंबई : अनेक वेळा चित्रपटांमध्ये परिस्थितीनुसार अनेक सेक्स सीन्स असतात. ही दृश्ये खरी वाटावीत, कथा चांगली व्हावी, यासाठी निर्माते सर्वतोपरी प्रयत्न करतात. पण ही दृश्ये पडद्यावर पाहणे जितके सोपे आहे, तितकेच ते चित्रीत करणे कठीण आहे. इंटिमेट सीन नक्की कशा प्रकारे शूट केले जातात हे जाणून घेतल्यानंतर तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. 

डान्स कोरीओग्राफर करतात मदत 
हुकअप सीन आकर्षक बनवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. न्यूयॉर्कमधील कोरिओग्राफर ट्रिशिया ब्रूक इंटिमेट सीन कोरिओग्राफी करण्यात माहिर आहेत. ती तिच्या जोडीदारासोबत पहिले सीन करून दाखवते. मग ती कलाकारांना शिकवते. यामुळे कोणत्याही अभिनेत्याला असुरक्षित वाटत नाही. 

हॉलीवूडमध्ये इंटिमेसी कोरियोग्राफर आहेत. त्याचे काम सेक्स सीन कोरिओग्राफ करणे आहे. ही दृश्ये डान्स नंबर किंवा स्टंट सीक्वेन्सप्रमाणे चित्रीत केली जातात. अनेक कलाकारांना न्यूड सीन देण्यात कोणतीही अडचण येत नाही. पण काहींना मात्र अस्वस्थ वाटतं. अशा कलाकारांसाठी कॉक सॉक आणि स्नॅच पॅचसारख्या गोष्टी वापरल्या जातात. अभिनेता कॉक सॉक वापरून त्याचा प्रायव्हेट पार्ट लपवतात.

मासिक पाळी दरम्यानही होतं इंटिमेट सीनचं चित्रीकरण
अभिनेत्रींना मासिक पाळी दरम्यानही इंटिमेट सीनसाठी काम करावं लागतं.  चित्रीकरण चित्रपटांमध्ये सेक्स सीन करताना महिलांना लँडिंग स्ट्रिप्ससारखे कपडे घातले जातात. ऑन-सेट कॉस्च्युम डिझायनर सारा बस्ता यांच्या म्हणण्यानुसार, अभिनेत्रींना मासिक पाळी असतानाही इंटिमेट सीन शूट करावे लागतात.

दिग्दर्शकाने 'कट' म्हटल्यानंतर अभिनेते न्यू़ड होऊन फिरत नाहीत
सीन शूट करताना कलाकार न्यू़ड असणे आवश्यक असतं. पण सीन शूट होत असताना दुसऱ्या विभागातील व्यक्ती सेटवर नसतो. सीन शूट झाल्यानंतर इंटिमेसी कोरियोग्राफर कलाकारांना झाकण्यासाठी बाथरोबम घेवून दुसऱ्याबाजूला उभे असतात.