याआधी कधीही न घडलेली गोष्ट, घटस्फोटानंतर सामंथाच्या आयुष्यात घडणार...

सामंथाचा गेटअप

Updated: Dec 4, 2021, 04:05 PM IST
 याआधी कधीही न घडलेली गोष्ट, घटस्फोटानंतर सामंथाच्या आयुष्यात घडणार...

मुंबई : अल्लू अर्जुनचा आगामी चित्रपट 'पुष्पा: द राइज' अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. त्यापैकी 'केअर इलाका' हे बहुप्रतिक्षित आयटम साँग आहे, ज्यामध्ये अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू दिसणार आहे. 'पुष्पा'च्या निर्मात्यांनी या सिझलिंग गाण्याच्या सेटची एक झलक शेअर केली.

संपूर्ण सेटमध्ये बॅकग्राउंडमध्ये ब्लिंगसह, सामंथाची बॅक अँगल पोझमध्ये दिसत आहे. निर्मात्यांनी हा तिचा फोटो पोस्ट केला आहे. लवकरच तिचं हे गाणं पाहायला मिळणार आहे.

Pushpa: The Rise में धमाका करने को तैयार है Samantha Ruth Prabhu, एक पोज़ देने से ही लग गई आग

सामंथाचा गेटअप आणि झगमगाट पाहता हा डान्स नंबर चांगलाच धमाकेदार असणार आहे अशी चर्चा अभिनेत्रीचा बॅक शॉर् ट शेअर करताना, निर्मात्यांनी लिहिले, "आयकॉन स्टार्स समंथा आणि अल्लू अर्जुनसह एक रॉकिंग नंबर मोठ्या सेटमध्ये शूट केला जात आहे. लवकरच 'द सिझलिंग सॉन्ग ऑफ द इयर' पाहण्यासाठी सज्ज व्हा."

डान्स मास्टर गणेश आचार्य हे गाणे कोरिओग्राफ करत आहेत, रिपोर्ट्सनुसार सामंथा, अल्लू अर्जुनसह काही सिग्नेचर स्टेप्स करताना दिसणार आहेत.