Viral News : महिलेने सोशल मीडियावर सांगितलं की, तिच्या आईचे तिच्या पतीसोबत 22 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. लेकीने वडिलांना सांगितल्यावर त्यांनी मुलांची डीएनए टेस्ट केली आणि त्यांच्या आयुष्यात वादळ आलं.
Viral News : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या दिवशी वधूच्या घरी वराने फोन करून सांगितलं मी आजारी आहे, हॉस्पिटलमध्ये असून मी वरात आणू शकत नाही. त्यानंतर वधू रुग्णालयात गेली असता...
Viral Video : यार्डमध्ये उभ्या असलेल्या रेल्वे कोचचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. बाहेरुन दिसणारा रेल्वेचा डब्बा जेव्हा तुम्ही आतून बघाल तर तुमचे डोळे उघडेचे उघडे राहिल.
NIV Alert About Virus: जागतिक तापमानवाढीमुळं जगावर भविष्यात मोठं संकट कोसळू शकतं, असा इशारा राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेने दिला आहे.
Viral Video :असा क्षण कोणाच्याही आयुष्यात येऊ नये...प्रेम आणि लग्नाला 25 वर्ष झाला. संसारातील प्रत्येक चढ उतार एकत्र जगत जगत 25 वर्षांचा टप्प्यापर्यंत आलो याचा आनंद साजरा करत असताना...आणि पुढच्या वाटचालीसाठी अनेक आनाभाका देत असतानाच पती आपली साथ सोडून जातो, यापेक्षा मोठं दु:ख काही नसेल.
Extra Marital Affairs : एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. 16 वर्षांच्या संसार आणि चौथ्या बाळाच्या जन्मानंतर त्याचा आयुष्यात वादळ आलं. नेमकं काय घडलं जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
नोकरीवरुन काढून टाकलं तर सामान्यपणे लोक नाराज होतात आणि नवी नोकरी शोधू लागतात. पण एका व्यक्तीने नोकरीवरुन काढल्यावर चक्क Black Magic केल्याच समोर आलं आहे.
Trending News Today: पल्लवी आयनर यांच्यासारख्या छोट्या गावातील महिलेने आपल्या जीवाची पर्वा न करता लहान पुतणीचा जीव वाचवला आहे.
Mother hides her Daughter in Drawer for 3 Years : एका आईचं क्रूररुप जगासमोर आलंय. नवजात बाळा ती गेल्या तीन वर्षांपासूनबेडच्या ड्रॉवरमध्ये कोंडून ठेवायची. या कृत्यामागील कारण तुम्हाला कळल्यास तळपायातील आग मस्तकात जाईल.
शिख समुदायाचे सर्वोच्च न्यायलाय म्हटलं जाणारं श्री अकाल तख्त साहिबने सोमवारी पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना धार्मिक शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Sukhbir Badal Guilty: सुखबीर बादल यांच्याबाबत सोमवारी अकाल तख्त येथे पाच सिंग साहिबांची बैठक झाली. अकाल तख्तचे जथेदार ज्ञानी रघुबीर सिंग यांनी सुखबीर यांचा पक्ष शिरोमणी अकाली दलाच्या कार्यकारिणीला सुखबीर बादल यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर तीन दिवसांत अकाल तख्तला अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.
Viral News : एक जोडपं काही न करता आलिशान आयुष्य जगत होते. दोघेही वारंवार शोरूममध्ये जाऊन आलिशान गाड्या खरेदी करायचे, नंतर स्वस्तात विकायचे आणि मोठा नफा मिळवायचे. त्यांची ही युक्ती पाहून पोलीसही हैराण झाले.
Bacteria In Toothbrush: तुम्ही रोज वापरत असणाऱ्या टुथब्रश आणि शॉवरमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरसने घर केलं आहे. हे ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसेल मात्र, एका अभ्यासात हे उघड झालं आहे.
Trending News In Marathi: लग्न झाले, वरात घरी आले लग्नाचे विधी सुरू होण्यापूर्वीच घडलं असं काही की लग्नच तुटले. नेमकं काय झालं वाचा सविस्तर बातमी
Dirty Cooking Fuels Threaten Infants: खराब इंधनामुळं भारतातील बालमृत्यूचे प्रमाण वाढले आहे. असे एका अहवालात समोर आलं आहे.
Trending News : सोशल मीडियावर एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. नोकरीसाठी अर्ज करताना या व्यक्तीने मजेदार विनंती केलीय. तो म्हणाला की, नोकरी दिली नाही तर...बालपणीचं प्रेम मिळणार नाही.
दिवसाढवळा एका महामार्गावर गाड्यांची ये जा सुरु असताना एक महाकाय अजगर तिथे आला...25 फूट लांबीचा हिरवा ॲनाकोंडा पाहून गाड्यांसह माणसही निशब्द झाले...सोशल मीडियावर हा व्हिडीओ ट्रेंडिंगमध्ये आहे.
हिंद महासागरातील रियुनियन बेट हे अतिशय सुंदर असं बेट असून नैसर्गाने नटलेले हे बेट जलतरणपटू आणि सर्फरसाठी अतिशय धोकादायक मानलं जातं. इथे लोकांना पाण्यात जाण्याची भीती वाटते. पण या बेटावरील लेणी अतिशय प्रसिद्ध आहेत.
सरकारी नोकरीमध्ये असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याचा कुटुंबातील बायको आणि मुलांना त्याची नोकरी मिळते. अशातच एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या नोकरीवर दावा ठोकण्यासाठी तीन बायको पुरव्यासोबतपाटबंधारे विभागाच्या कार्यालयात पोहोचल्या. हे पाहून कार्यालयातील अधिकारी बुचकळ्यात पडले आहेत.
Eagle Attack Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक गरुड मुलासह उडणार अन् तेवढ्यात...हृदयाचे ठोके चुकवणारा हा व्हिडीओ तुम्ही पाहिलीय का?
Viral Video : व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी दावा करताना दिसत आहे की उष्णता इतकी जास्त आहे की अन्न शिजवण्यासाठी गॅसवर तेल लावण्याची गरज नाही, ते उन्हामुळे गरम केले जात आहे. उर्मी असे या मुलीचे नाव आहे.
Viral Video : पालक आणि त्यांचा दत्तक मुलाची ही पहिल्या भेटीचा व्हिडीओ नेटकऱ्यांचा हृदयाला स्पर्श करतोय. हा व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.