नागा चैतन्यच्या लग्नात त्याची आईच होती गैरहजर? कोण आहे नागार्जुनची पहिली पत्नी?
Nagarjunas first wife: नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला लग्नाच्या बेडित अडकले आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंदली आहे.
Dec 8, 2024, 09:56 AM ISTकोण आहे नागार्जुनची पहिली पत्नी, अन् नागा चैतन्यची खरी आई?
Nagarjuna first wife : अभिनेत्री शोभिता धुलीपाला हिच्याशी नागा चैतन्यनं सहजीवनाची सुरुवात झाली.
Dec 7, 2024, 02:21 PM ISTसमंथाच्या घटस्फोटाने कोलमडले होते वडील,'नवी कहाणी...' वडिलांच्या निधनानंतर लेक भावूक
Samantha Ruth Father Death: नुकतेच समंथा रुथ प्रभू हिच्या वडिलांचे निधन झाले. दरम्यान, त्यांच्या काही जुन्या बोलण्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये त्यांनी आपल्या मुलीच्या घटस्फोटाबद्दलही काही सांगितले आहे. समंथा आणि नागा चैतन्य लग्नाच्या अवघ्या 4 वर्षानंतर वेगळे झाले. यावर समंथाचे वडील एका कवितेतून व्यक्त झाले होते.
Nov 30, 2024, 12:49 PM IST'आपण पुन्हा भेटू,' नागा चैतन्यच्या दुसऱ्या लग्नाची तयारी सुरु असतानाच समाथांवर दु:खाचा डोंगर
दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री समांथा रुथ प्रभूवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. समांथाच्या वडिलांचं निधन झालं आहे. समांथाने यावेळी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे
Nov 29, 2024, 08:23 PM IST
रेट्रो लूकमधील 'या' बी- टाऊन अभिनेत्रीला ओळखलं का?
बॉलिवूड अभिनेत्री कायमच नवनवीन लूक करत प्रेक्षकांसमोर येत असतात.
Nov 28, 2024, 11:53 AM IST'मला लोकं सेकंड हॅण्ड म्हणत होते, वापर केलेली...'; घटस्फोटावर पहिल्यांदा बोलली समांथा रुथ प्रभू
Samantha Ruth Prabhu on her Divorce : समांथा रुथ प्रभूनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत घटस्फोटावर वक्तव्य केलं आहे.
Nov 26, 2024, 05:29 PM ISTगर्लफ्रेंडसोबत लग्नाच्या तयारीत असलेल्या नागा चैतन्यवर समांथाचा निशाणा; म्हणाली, 'माझ्या Ex वर मी भरपूर...'
Samantha Ruth Prabhu on Naga Chaitanya : समांथा रुथ प्रभूनं एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Nov 25, 2024, 01:21 PM ISTनागा चैतन्यासोबत घटस्फोटानंतर समांथा रुथ प्रभूनं आई होण्यावर केलं मोठं वक्तव्य म्हणाली, 'मला...'
Samantha Ruth Prabhu On Becoming Mother : समांथा रुथ प्रभूनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Nov 13, 2024, 11:16 AM ISTकोणाच्याही वाट्याला इतकं दु:ख येऊ नये; समांथाचा 'तो' VIDEO पाहून नेटकरी झाले भावूक
Samantha Ruth Prabhu Emotional Video : कुटूंब किती महत्त्वाचं असतं... समांथा रुथ प्रभूचा 'तो' व्हिडीओ पाहून नेटकरीही झाले भावूक
Nov 11, 2024, 05:18 PM ISTना समांथा, ना श्रद्धा, 'पुष्पा 2'च्या आयटम साँगमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो व्हायरल
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. अशातच चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. ज्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढेल.
Nov 9, 2024, 06:22 PM IST'मी अजूनही वाईट असू शकते...'समंथा असं का म्हणाली? कारण वाचून चाहत्यांना आश्चर्य वाटेल
समंथा रुथ प्रभू लवकरच वरुण धवनसोबत तिच्या पहिल्या वेब सीरिजसाठी चर्चेत आहे. दरम्यान, एका मुलाखतीत अभिनेत्रीने अभिनयाशी संबंधित काही गोष्टी सांगितल्या आहेत. जे ऐकून चाहत्यांना देखील आश्चर्य वाटेल.
Oct 17, 2024, 01:33 PM ISTसमांथा-चैतन्यसाठी दाक्षिणात्य सिनेसृष्टी एकवटली! 'आम्ही शांत राहणार नाही', म्हणत संतापले; नेमकं घडलंय काय?
South Industry Naga-Samantha Divorce Remark : समांथा आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटावर केलेल्या वक्तव्यावर दाक्षिणात्य चित्रपटांनी व्यक्त केला संताप...
Oct 3, 2024, 11:52 AM ISTसमांथा- नागा चैतन्याच्या घटस्फोटामागे राजकीय कनेक्शन? मंत्र्यांचा दावा; समांथा संतापून म्हणाली, 'तुम्हाला...'
Samantha Ruth Prabhu: समांथा रूथ प्रभू आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाबाबत तेलंगणाच्या मंत्री कोंडा सुरेखा यांनी एक दावा केला आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया.
Oct 3, 2024, 08:38 AM IST
IIFA Utsavam 2024: ऐश्वर्या राय ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, समंथा-चिरंजीवी यांनीही मिळाला पुरस्कार, पाहा संपूर्ण यादी
आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार (IIFA 2024) 27 सप्टेंबरपासून अबू धाबी येथे सुरू झाला आहे. पहिल्याच दिवशी दिवशी कोणत्या कलाकारांना कोणता पुरस्कार मिळाला. जाणून घ्या सविस्तर
Sep 28, 2024, 01:35 PM ISTनागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर आता समांथाच्या घरी वाजले सनई-चौघडे, वाईन गाउनमध्ये दिसली अभिनेत्री
Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूनं सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर चर्चा रंगल्या...
Sep 22, 2024, 06:39 PM IST