trending news

'आमच्यावर दबाव…'अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कुल्हड पिझ्झा कपलचा नवीन दावा!

Kulhad Pizza Couple : कुल्लड पिझ्झा विकल्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेले पंजाबमधील एक जोडप्याचा खासगी व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. कुल्लड पिझ्झाच्या मालकाने आता इन्स्टा पोस्ट करत आपली बाजू मांडली आहे.

Sep 26, 2023, 03:04 PM IST

पत्नीचा हनिमूनमधील बाथटबमधला 'तो' फोटो नवऱ्याने टाकला फॅमिली ग्रुपवर, चूक लक्षात येईपर्यंत...

Honeymoon Photo Viral News: एका तरुणाच्या हलगर्जीपणामुळं हनिमूनचे फोटो थेट फॅमिली ग्रुपवर शेअर झाले आहेत. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. 

Sep 26, 2023, 01:49 PM IST

Video : बापासाठी धावला 'बाप्पा'; 5 महिन्याच्या बाळाखातर मुंबई पोलीस उभे ठाकले, माणसातला देव पाहून सारे भारावले

Mumbai Police Video : बाप्पाला निरोप दिला, आता 5 महिन्यांच्या तान्हुल्यासोबत बाप रस्त्यावर टॅक्सीच्या शोधतात होता, एकही जण जाण्यास तयार नव्हता, त्यात पाऊस अशातच या हतबल बापासाठी बाप्पा धावून आला...

Sep 25, 2023, 03:35 PM IST

'या' बलिदानाला काय नाव द्यायचं? सात फेऱ्यांवर भारी पडलं प्रेम, नवऱ्याने करुन दिलं बायकोचं प्रियकराशी लग्न

Trending News : फक्त कुटुंबाची नाही तर अख्खा गावाच्या संमतीने घेऊन नवऱ्याने बायकोचं तिच्या प्रियकराशी लग्न लावून दिलं आहे. 

Sep 25, 2023, 01:55 PM IST

दिल्ली मेट्रोमध्ये अश्लीलतेचा कळस; कपलचा Kiss करताना नवीन Video Viral

Metro Couple Video : दिल्ली मेट्रोचा अजून एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दिल्ली मेट्रो प्रवासासाठी नाही तर कपलच्या अश्लील चाळ्यांमुळे बदनाम झाली आहे. 

Sep 25, 2023, 11:40 AM IST

Video : हृदयस्पर्शी! कधीच वाढदिवस साजरा न झालेल्या मुलासाठी शिक्षक- वर्गमित्रांचं सरप्राइज

Viral Video : सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी व्हिडीओ नेटकऱ्यांचं मन जिंकतंय. व्हिडीओमधील मुलाचा कधी कोणीच वाढदिवस साजरा केला नव्हता. त्या मुलासाठी...

Sep 25, 2023, 09:23 AM IST

डोक्याचा भुगा होईल! जगाच्या पाठीवरचं असं रहस्यमय ठिकाण; 20 हजार लोक गायब, दिशाहीन आवाज अन्...

Alaska triangle theory : अलास्का ट्रँगलबाबतच्या घडामोडी ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. मात्र, तुम्हाला माहितीये का? इथं 1970 पासून 20,000 हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत.

Sep 24, 2023, 08:45 PM IST