ऐश्वर्याचा लाल साडीवरचा हा फोटो होतोय व्हायरल

अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्या सुंदरतेमुळे जगभरात ओळखली जाते. तिचे जगभरात अनेक फॅन्स आहेत. आज देखील तिच्या एका लूकची खूप चर्चा होते. 

Shashwat Mittal Shashwat Mittal | Updated: Dec 4, 2017, 03:31 PM IST
ऐश्वर्याचा लाल साडीवरचा हा फोटो होतोय व्हायरल title=

मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्या सुंदरतेमुळे जगभरात ओळखली जाते. तिचे जगभरात अनेक फॅन्स आहेत. आज देखील तिच्या एका लूकची खूप चर्चा होते. 

सोशल मीडियावर चर्चा

सोशल मीडियावर सध्या तिची खूपच चर्चा आहे. ऐश्वर्या रायने तिच्या मुलीसोबत एका लग्नात हजेरी लावली. ऐश्वर्याने लाल रंगाची साडी घातली आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

ऐश्वर्या तिच्या एका नातेवाईकाच्या लग्नात पोहोचली होती. तेथे तिची आई वृंदा रॉय देखील उपस्थित होत्या. ऐश्वर्या राय बच्चन तिच्या अपकमिंग 'फन्ने खां' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 

Image result for AISHWARYA ON RED in family function

अनिल कपूरसोबत पुन्हा एकत्र

या सिनेमामध्ये ऐश्वर्यासोबत अनिल कपूर आणि राजकुमार राव देखील झळकणार आहेत. अनेक वर्षानंतर ऐश्वर्या राय अनिल कपूर सोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

ऐश्वर्या रायने अनिल कपूर सोबत 'हमारा दिल आपके पास है' या सिनेमात काम केलं होतं. हा सिनेमा चांगलाच हिट ठरला होता.