photo viral

Sara Tendulkar : 'या' ठिकाणी सारा-शुभमन करतायत हॉलिडे एन्जॉय, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

 Sara Tendulkar : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर शुभमन गिल ( Shubman Gill ) भारत आगामी स्पर्धेपूर्वी लंडनला सुट्टी एन्जॉय करतो. अशातच सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar ) देखील सुट्ट्यांचा आनंद घेतेय. पुन्हा एकदा हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. 

Jun 17, 2023, 08:12 PM IST

Sara Tendulkar : मैं तेरे पीछे पीछे...; शुभमन गिलच्या पाठोपाठ सारानेही सोडलं लंडन, फोटो व्हायरल

Sara Tendulkar : सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar ) आणि टीम इंडियाचा स्टार ओपनर शुभमन गिल यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहे. अशातच आता शुभमननंतर साराने ( Sara Tendulkar ) देखील लंडन सोडल्याचा एक फोटो व्हायरल झालाय.

Jun 13, 2023, 07:47 PM IST

IPL 2023 Final : BCCI वर लागतोय मॅच फिक्सिंगचा आरोप; फोटो व्हायरल झाल्याने एकच खळबळ

CSK vs GT IPL 2023 Final : आयपीएलचा फायनल सामना 'रिझर्व्ह डे' च्या दिवशी म्हणजेच आज खेळवण्यात येणार आहे. अशातच सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत असून बीसीसीआयवर ( BCCI ) मॅच फिक्सिंगचा ( Match fixing ) आरोप लावण्यात येतोय. 

May 29, 2023, 06:11 PM IST

England James Anderson टीम इंडियामध्ये इंग्लंडच्या जेम्स अँडरसनची एन्ट्री? भारताच्या कपड्यातील फोटो व्हायरल

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या या सामन्यामध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया एकमेकांशी भिडणार आहेत.

May 28, 2023, 10:52 PM IST

Rohit Sharma : एअर हॉस्टेसला पाहताच हिटमॅनने पोट घेतलं आत; फोटो होतोय व्हायरल

Rohit Sharma : सध्या हिटमॅन चांगलाच चर्चेत आहे. अनेकदा त्याला सोशल मीडियावरही ट्रोल केलं जातं. रोहितला पुन्हा एकदा त्याच्या वजनावरून ट्रोल करण्यात आलंय. 

May 8, 2023, 09:19 PM IST

Virat Kohli Sourav Ganguly : पहिलं हँडशेक मग एक झप्पी; विराट-गांगुली यांच्यातील वाद अखेर संपुष्टात?

Virat Kohli Sourav Ganguly : दिल्लीने गेल्या सामन्यात झालेल्या पराभवाचा बदला अखेर घेतला आहे. दरम्यान या सामन्यात गांगुली आणि विराट यांच्यातील वाद संपला असल्याचंही दिसून आलंय.

May 7, 2023, 04:15 PM IST

Anshu Rajput : राम गोपाल यांच्या अभिनेत्रीने केलं टॉवेलमध्ये फोटोशूट; Photo Viral

शू मूळची मथुराची आहे मात्र आग्रा येथून  इंजिनीअरिंग मध्ये ग्रॅजुएशन घेतल्यानंतर मुंबईत आली आणि तिला राम गोपाल वर्मा यांच्या डी कंपनीमध्ये मोठा ब्रेक मिळाला.

Jan 19, 2023, 09:54 PM IST

शौचालयात चार भांडे बिना पार्टीशनचे, नेटकऱ्यांना आठवली 'पंचायत' वेब सीरीज!

स्वच्छतागृहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटकऱ्यांनी यावरून प्रशासनाच्या कामावर सडकून टीका केली आहे.

Dec 30, 2022, 09:24 PM IST

हृतिक रोशनने गर्लफ्रेंड सबा आझादसाठी घेतलं आलिशान घर, किंमत एकूण थक्क व्हाल

हृतिक रोशन- सबा आझाद 'या' आलिशान घरात राहणार, घराची किंमत माहितीय का? 

 

Nov 19, 2022, 12:07 AM IST

'या' अभिनेत्याचा विचित्र लूक व्हायरल! नेटकरी म्हणाले, हा तर उर्फी

स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर त्याच्या स्टाईलमुळे खूप चर्चेत असतो. बॉलीवूड अभिनेता प्रतीक बब्बरने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार व्यक्तिरेखेसाठी लोकप्रियता मिळवली आहे. 

Nov 13, 2022, 06:20 PM IST

फुगे विकणाऱ्या मुलीचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, ही तर सौदर्यांची खाण...

सौदर्यं श्रीमंतीने येत नसतं! रस्त्यावर फुगे विकणाऱ्या मुलीचे फोटो पाहून तुम्ही देखील हेच म्हणाल

Oct 29, 2022, 05:49 PM IST

अध्यक्ष महोदय हे फायनल करा! नाण्यांवर राणे कुटुंबाचे फोटो, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

सोशल मीडियावर अज्ञात व्यक्तीकडून फोटो पोस्ट, भाजप युवा मोर्चा आक्रमक

Oct 28, 2022, 07:25 PM IST

Urfi Javed : 'या' प्रसिद्ध अभिनेत्याने उर्फी जावेदला सुनावले खडेबोल

अभिनेत्री उर्फी जावेद (Actress Urfi Javed) ही तिच्या मादक अंदाजाने नेहमीच चर्चेत असते. 

Oct 24, 2022, 08:27 PM IST

चित्रातील फळाच्या पोटात लपलंय एक हृदय... दाखवाल शोधून?

या ऑप्टिकल इन्फ्युजनमध्ये एवोकॅडोने भरलेले चित्र आहे. या चित्रात तुम्हाला 'हृदय' शोधावे लागेल. होय, एवोकॅडोच्या मध्यभागी कुठेतरी एक हृदय लपलेले आहे. तुम्हाला तुमच्या मेंदूला जोर लावावा लागेल आणि ते हृदय शोधून हे कार्य पूर्ण करावे लागेल. जो 5 सेकंदात हे काम पूर्ण करेल तो त्या 99 टक्के फेल गेलेल्या लोकांच्याही पुढचा हूशार व्यक्ती म्हणून ओळखला जाईल. 

Oct 22, 2022, 07:17 PM IST