aishwarya rai

ऐश्वर्यानं नकार दिलेल्या आमिरच्या 'या' चित्रपटानं पटकावले होते 12 पुरस्कार, बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई

Aishwarya Rai-Aamir Khan : ऐश्वर्या रायनं आमिर खानच्या या गाजलेल्या चित्रपटाला दिला होता नकार

Jun 22, 2025, 01:08 PM IST

तेजप्रताप यादव प्रकरणात आता ऐश्वर्या रायची एंट्री, म्हणाली '12 वर्षांपासून...'; बिहारच्या राजकारणात खळबळ

तेजप्रताप यादवांच्या प्रेम की रासलिलामुळं यादव घराण्यात यादवी माजली आहे. 

 

May 26, 2025, 10:49 PM IST

'या' 2 चित्रपटांवर बंदी घातली नसती तर सलमान-ऐश्वर्या मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसले असते

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांना अनेक चित्रपटांमध्ये एकत्र पाहिलं आहे. परंतु, कमी लोकांना माहिती आहे की, दोघांना एकत्र घेऊन आणखी दोन चित्रपट बनवले जाणार होते पण ते काही कारणास्तव रखडले. 

May 6, 2025, 12:50 PM IST

ऐश्वर्या राय बच्चनचं पहिलं प्रेम कोण होतं माहितीये का? विवेक-सलमान नव्हे तर...

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन तिच्या अभिनयासोबतच खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच तिच्या आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या अफवा रंगल्या होत्या. केवळ नातेसंबंधांमुळेच नाही, तर बच्चन कुटुंबासोबत सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये न दिसल्यामुळेही ती चर्चेत राहिली आहे. सोशल मीडियावर जया बच्चन आणि श्वेता बच्चन नंदा यांनाही यावरून ट्रोल केलं जातं.

Apr 22, 2025, 05:07 PM IST

अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या कारचा अपघात; बेस्ट बसने धडक दिली; व्हिडिओ व्हायरल

अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या कारचा अपघात झाला आहे. मुंबईत ही घटना घडली आहे. 

Mar 26, 2025, 09:46 PM IST

ऐश्वर्या 'हे' बोलताच घाबरतो अभिषेक बच्चन; म्हणाला, 'तेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही...'

Aishwarya Rai Bachchan-Abhishek Bachchan : अभिषेक बच्चननं नुकत्याच एका कार्यक्रमात हा खुलासा केला आहे. 

Mar 22, 2025, 07:07 PM IST

शाहरुख खानने नाकारलेल्या 'या' चित्रपटामुळे ऋतिक रोशनचे नशीब चमकले

शाहरुख खानने नाकारलेल्या 'या' चित्रपटामुळे ऋतिक रोशनचे नशीब चमकले

Feb 22, 2025, 03:47 PM IST

'जोधा अकबर' ला 17 वर्ष पूर्ण, ऑस्करमध्ये खास सन्मान; पुन्हा एकदा दिसणार ऐश्वर्या आणि हृतिकची जोडी

Jodha Akbar : हृतिक रोशन आणि ऐश्वर्या रायची जागू पुन्हा एकदा पाहता येणार, मात्र थिएटरमध्ये नाही तर जागतिक स्तरावर 

Feb 16, 2025, 10:52 AM IST

ऐश्वर्यापेक्षा कमी नाही तिची वहिनी, कधी होती Mrs India Globe; कोण आहे ही सौंदर्यवती?

Aishwarya Rai's Sister In Law : ऐश्वर्या रायची वहिनी काय करते माहितीये? सुंदरतेमध्ये नाही तिच्यापेक्षा कमी...

Feb 13, 2025, 05:56 PM IST

'या' सुपरस्टारने अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाची मिठाई केली होती परत, नेमकं काय कारण?

बॉलिवूडमधील या सुपरस्टारने अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या लग्नाची मिठाई घरी येताच परत पाठवली होती. 

Feb 13, 2025, 04:00 PM IST

लग्नाआधी शारीरिक संबंध... Aishwarya Rai प्रश्न ऐकताच स्पष्ट बोलली; 'असं केल्यामुळे...'

Aishwarya Rai On Intimacy Before Marriage:  बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन कायमच चर्चेत असते. कधी अभिनयामुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. आज ऐश्वर्याचं शारीरिक संबंधाविषयी आपलं मत व्यक्त केलं आहे. 

Feb 12, 2025, 03:37 PM IST

4000 कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटाला ऐश्वर्या रायने दिला होता नकार, कारण...

ऐश्वर्या रायने तिच्या कारकिर्दीत अनेक हिट आणि सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने अभिनयाच्या जगात तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Feb 11, 2025, 05:06 PM IST

अमिताभ बच्चन यांच्या 16000000000 संपत्तीचा वारसदार कोण?

'जेव्हा माझा मृत्यू होईल...' अमिताभ बच्चन यांनी 14 वर्षांपूर्वी सांगितली होती ही गोष्ट. प्रॉपर्टीशी थेट संबंध... कुणाला मिळणार एवढी संपत्ती? 

Feb 10, 2025, 04:09 PM IST

कुठे गेले घटस्फोटाच्या अफवा उडवणारे? निम्रत कौरची माफी मागा! ऐश्वर्याच्या एका पोस्टवरून चाहत्यांची मागणी

ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्याने घटस्फोटाच्या सततच्या अफवांना आळा बसला आहे. त्यानंतर निमरत कौरचे नाव पुन्हा एकदा समोर आले आहे. 

Feb 7, 2025, 01:52 PM IST

संजय लीला भन्साळीच्या 'या' चित्रपटात दिसणार होते सलमान-ऐश्वर्या एकत्र, पण ऐश्वर्याच्या अटीमुळे सलमानने घेतली माघार

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची चित्रपट निर्मिती आणि स्टार कास्ट निवडीबाबत खूपच विचारपूर्वक निर्णय घेतले जातात. या चित्रपटाच्या बाबतीत एक अप्रत्याशित गोष्ट समोर आली सुरुवातीला संजय लीला भन्साळी यांनी सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यासाठी हा चित्रपट लिहिला होता, ज्यामध्ये त्यांना प्रमुख भूमिका साकारण्याची योजना होती.

Jan 29, 2025, 02:01 PM IST