आयुष्य संपवण्याआधी Tunisha Sharma नं शेअर केलेली शेवटची पोस्ट Viral

Tunisha Sharma नं आत्महत्या करण्याआधीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. 

Updated: Dec 24, 2022, 07:10 PM IST
आयुष्य संपवण्याआधी Tunisha Sharma नं शेअर केलेली शेवटची पोस्ट Viral  title=

Tunisha Sharma Last Post : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'अली बाबा दास्तान-ए-कबुल' मध्ये शहजादी मरियमची भूमिका साकारणारी अभिनेत्री तुनिषा शर्मा नं (Tunisha Sharma) आत्महत्य केली आहे. तिला तातडीनं रुग्णालयात येण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी Tunisha Sharma ला मृत घोषित करण्यात आलं. Tunisha Sharma नं तिच्या मेकअप रुममध्येच पंख्याला  आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्येचं नेमक कारण अद्याप समोर आलेले नाही. Tunisha Sharma नं आत्महत्या करण्याआधी एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Tunisha Sharma नं आत्महत्या करण्याआधी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिनं सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिनं 'जे त्यांच्या पॅशनने प्रेरित असतात ते थांबत नाहीत', असे कॅप्शन दिले आहे.  या शिवाय तिनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मेकअप करतानाचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. दरम्यान, Tunisha Sharma ची आता ही शेवटची पोस्ट ठरली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'अली बाबा दास्तान-ए-कबुल' या मालिकेत Tunisha Sharma नं मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेच्या स्टुडिओ नायगावमध्ये आहे. Tunisha Sharma नं बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली होती. रिपोर्ट्सनुसार, सेटवर उपस्थित असलेल्या लोकांनी Tunisha Sharma ला तात्काळ तिला रुग्णालयात नेलं, पण त्या आधीच तिचा मृत्यु झाला होता. आता तिच्या मृत्युदेहाचा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, नुकत्याच समोल आलेल्या बातमीनुसार Tunisha Sharma  गेल्या अनेक दिवसांपासून सेटवर अस्वस्थ दिसत होती. 

दरम्यान, नुकत्याच समोर आलेल्या बातमीनुसार Tunisha Sharma  गेल्या अनेक दिवसांपासून सेटवर अस्वस्थ दिसत होती. याशिवाय Tunisha Sharma नं आतापर्यंत 'भारत के वीर पुत्र - महाराणा प्रताप' आणि 'चक्रवर्ती अशोक सम्राट', 'गब्बर पुंचवाला', 'शेर एक पंजाब - महाराजा रणजीत सिंग', 'इंटरनेट वाला लव', 'इश्क सुभान अल्लाह' आणि 'अली बाबा दास्तान-ए-कबुल' सारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे. इतकंच नव्हे तर Tunisha Sharma नं बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफच्या 'फितूर' चित्रपटात काम केलं आहे.