Animal Bad Reaction : रणबीर कपूरचा 'अॅनिमल' हा सिनेमा शुक्रवारी, 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि तो चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही कारणांमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर काही प्रेक्षक चित्रपटांच कौतुक केलं आहे तर काहींनी टिका देखील केली आहे. आता काही नवीन दृश्यांची ऑनलाइन चर्चा होत आहे आणि ती म्हणजे 'पॅड'मधील दृश्य. सिनेमात रणबीरची पत्नी रश्मिका मंदानाला तिच्या मासिक पाळीबद्दल तक्रार कशी करते याबद्दल ओरडताना दिसतो, परंतु तो एडल्ट डायपर घालतो आणि युरिन बॅग आणि कॅथेटर घेऊन फिरत असतो.
रणबीर कपूर म्हणतो की, महिन्यातून 4 वेळा पॅड बदलताना तुझे इतके नाटक असतात. मी दररोज 50 करतोय. रणबीर पीरियड्स आणि आपल्या सर्जरीची तुलना करत असल्याचं दिसत आहे.
Oomf just said their is scene in a "Animal Movie" where main lead get pissed on female lead for changing pads nd say " u change pad 4 time for a drama" every month cause of periods. This is soo weird.
— (@anyawarnetteIvy) December 1, 2023
रणबीरच्या या डायलॉगवरून यूझर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही प्रेक्षकांना हे डायलॉग अजिबातच आवडले नाही. एकाने लिहिले, 'मला हे जाणून घ्यायचे आहे की वंगा कोणत्या ब्रँडचा गांजा घेतो. हे 4 पॅड 11-59 वर्षे प्रत्येक महिन्याचे 5 दिवस घ्यावे लागतात. काही मूलभूत ज्ञान असावे. तुम्ही तुमच्या कुटुंबातील स्त्रियांशी कसे वागता हे देव जाणो.
"Mahine mein 4 baar pad change krne keliye itna krti hain tu"-#Animal.
I want to know the brand of ganja taken by vanga. Its not 4 pad/ mnth Vanga....its minimum 4 pads/day fr 5 days frm 11-59 yrs of life. Have some basic knowledge. God knows how u deal with women in ur fam.— A.D (@begood317) December 2, 2023
लोकांनी ऐकवलं खरं-खोटं
and what brought her period in the dialogue?! she bleeds monthly and doesn't die, but he is dying by the thought of changing 50 pads on open wound! WTF!
— SilaSila (@Kemet2MkMert) December 2, 2023
एकाने लिहिले, 'तुम्ही तिचे पीरियड्स डायलॉगमध्ये का आणले? तिला मासिक पाळी येते आणि ती मरत नाही, पण उघड्या जखमेवर 50 पॅड बदलल्याने तो मरत आहे!' एका युझरने सांगितले की, '11-59 वर्षांच्या आयुष्यात दर महिन्याला 5 दिवस येतो.'