Anjali Arora च्या ब्रेकअपची सोशल मीडियावर चर्चा, या Video मुळे नेटकरी संभ्रमात

Anjali Arora Video : 'कच्चा बादाम' फेम अंजली अरोडा (Anjali Arora) हिचं ब्रेकअप (break up) झालं अशी चर्चा सोशल मीडियावर  (Social media) रंगली आहे.  

Updated: Nov 3, 2022, 09:56 AM IST
Anjali Arora च्या ब्रेकअपची सोशल मीडियावर चर्चा, या Video मुळे नेटकरी संभ्रमात title=
anjali arora Breakup reel video and anjali arora birthday nmp

Anjali Arora Birthday : 'कच्चा बादाम' फेम अंजली अरोडा (Anjali Arora) हिचं ब्रेकअप (break up) झालं अशी चर्चा सोशल मीडियावर  (Social media) रंगली आहे. कारणही तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर (account) एक व्हिडीओ (Video) शेअर केला आहे. त्यानंतर नेटकरी हैराण झाले आहेत. यापूर्वी अंजली अरोडाला MMS लीकमुळे अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता. त्यानंतर तिचं ब्रेकअपचा व्हिडीओ (Breakup video)  यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये तिच्यासाठी चिंता व्यक्त केली जाते आहे. 

काय आहे नेमकं प्रकरण?

अंजली अरोडा हिचा आज (3 नोव्हेंबर 2022) वाढदिवस आहे. त्यामुळे तिने वाढदिवसानिमित्त बुधवारी (2 नोव्हेंबर 2022) एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती 'मेरे क्या क्या मंगवाओगे' या गाण्यावर डान्स (dance) करताना दिसतं आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहलं आहे की, बताओ,बताओ. थर्ड नोव्हेबर बर्थजे ईव...हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओला 3 लाखापेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. मात्र काही यूजर्सने या व्हिडीओमुळे तिला ट्रोल (troll) केलं आहे. (anjali arora Breakup reel video and anjali arora birthday nmp)

'या' घटनेमुळे अंजली होते वारंवार ट्रोल

अंजली अरोडाचा एक MMS काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. मात्र हा व्हिडीओ अंजली अरोडाचा नव्हता असं तिने स्पष्ट केलं होतं. तरी वारंवार सोशल मीडियावर त्याचा MMS लिकवरुन वारंवार यूजर्स तिला ट्रोल करत असतात. या सगळ्यानंतरही अंजली अरोडा सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ती अनेक वेळा हॉट आणि बोल्ड व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.