अर्जून रामपाल हॉट गर्लफ्रेंडसोबत युरोपमध्ये

पाहा यांचे बोल्ड फोटो 

अर्जून रामपाल हॉट गर्लफ्रेंडसोबत युरोपमध्ये  title=

मुंबई : अर्जून रामपाल आणि मेहर जेसिया यांनी आपल्या 20 वर्षाच्या लग्नाच्या नात्याला पूर्णविराम देऊन घटस्फोट घेतला होता. यानंतर अर्जूनच्या आयुष्यात एका मुलीची एन्ट्री झाली. एवढंच नाही तर अर्जून हिच्यासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत आहे. अर्जून आता Gabriella Demetriades नावाच्या मुलीला डेट करत आहे. 

सोशल मीडियावर या दोघांनी आपले फोटो शेअर केले आहे. अर्जून Gabriella सोबत यूरोपमध्ये क्वालिटी टाईम घालवत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

love in wine

A post shared by Gabriella Demetriades (@gabriellademetriades) on

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Endless summer with @sarahtodd #greygooselife #vivalavodka #lelogisgreygoose

A post shared by Gabriella Demetriades (@gabriellademetriades) on

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Gabriella Demetriades (@gabriellademetriades) on

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Hello from #Cognac it’s home away from home. Time to enjoy #greygooselife #lelogisgreygoose #bordeaux

A post shared by Arjun (@rampal72) on

काही दिवसांपूर्वी अर्जून आणि Gabriella मुंबईत एकत्र डिनर डेटला जाताना दिसले. Gabriella ही लोकप्रिय साऊथ आफ्रीकन मॉडेल आहे. ती मिस आयपीएल बॉलिवूड 2009 मध्ये स्पर्धक असून डेक्कन चार्जर्सची रिप्रेझेंट राहिली आहे.