vacation

Indian Railway हाकेला धावली; पुण्याहून सर्वाधिक मागणी असणाऱ्या 'या' मार्गांसाठी 'समर स्पेशल' ट्रेनची सोय

Indian Railway Summer Special train : समर स्पेशल ट्रेननं आता उन्हाळी सुट्टीत मनसोक्त फिरा... भारतीय रेल्वेकडून पुन्हा एकदा प्रवाशांसाठी खास भेट...

 

Apr 26, 2024, 02:58 PM IST

विजय देवरकोंडा, रश्मिका मंदानाचे खासगी फोटो मोठ्या स्क्रीनवर झळकले; तिने कॅमेरामनची कॉलर पकडून..

Hi Nanna Event Controversy Vijay Devarakonda Rashmika Mandanna Private Pics: चित्रपटासाठी आयोजित कार्यक्रमाच्या स्टेजवरील मोठ्या स्क्रीनवर अचानक हे खासगी फोटो दिसू लागले.

Dec 9, 2023, 04:49 PM IST

हिवाळी ट्रेकिंगसाठी 'ही' 5 ठिकाणं उत्तम पर्याय, एकिकडे दिसतात मानवी सापळे

हिवाळी ट्रेकिंगसाठी 'ही' 5 ठिकाणं उत्तम पर्याय, एकिकडे दिसतात मानवी सापळे

Oct 28, 2023, 05:03 PM IST

World Tourism Day : 2023 मध्ये पर्यटकांनी सर्वाधिक भेट दिलेली जगातील 10 ठिकाणे

जगातील पर्यटकांनी भेट  दिलेली टॉप 10 ठिकाणे 

Sep 27, 2023, 10:15 AM IST

सारखं सारखं काय फिरायला? हृतिक-सबा व्हेकेशनसाठी गेलेत मेस्सीच्या देशात; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Saba Azad and Hritik Roshan Vacation: सबा आझाद आणि हृतिक रोशन हे एकमेकांना ़डेट करत आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. आता व्हेकेशनसाठी ते दोघं हे अर्जेनिटाला गेले आहेत. त्याचे फोटो पाहून मात्र नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवायची एकही संधी सोडलेली नाही. 

Jul 28, 2023, 04:49 PM IST

Mitali Mayekar: मराठमोळ्या अभिनेत्रीने उन्हाळ्यात वाढवला बोल्डनेसचा पारा; फोटो पाहून नेटकरी म्हणतात...

मिताली मयेकर (Mitali Mayekar) आणि सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय कपल आहेत. मिताली मयेकर ही मराठी मनोरंजन विश्वातील सर्वात हॉट अभिनेत्रीपैंकी एक आहे. सध्या स्पेनमध्ये उन्हाळी सुट्ट्या एन्जॉय करत आहे. 

May 17, 2023, 08:23 PM IST

Summer Vacation Places : उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेर फिरायचा प्लॅन करताय? मग ही ठिकाणं पाहाच...

Summer Vacation Places :  दरवर्षी शाळा-महाविद्यालयांना उन्हाळ्याच्या सुट्या असतात. उन्हाळ्याच्या सुट्टया सुरू झाल्यानंतर कुटुंबांना एकत्र वेळ घालवण्याची आणि प्रवास करण्याची चांगली संधी मिळते. 

Apr 13, 2023, 04:46 PM IST

Offbeat Travel : कंधार किल्ला आणि 'ते' शिलालेख पाहिले?

Travel News : साचेबद्ध गोष्टी दूर लोटत तुम्हीही नवनवीन ठिकाणांवर फिरायला जाण्यासाठी उत्सुक आहात का? महाराष्ट्रातील हे एक ठिकाण ठरेल उत्तम पर्याय 

 

Feb 3, 2023, 12:48 PM IST

Ira Khan Engagement : इरा खानने बॉयफ्रेंडसोबत उरकला साखरपुडा, फोटो आले समोर

बॉलिवूड अभिनेता आणि मिस्टर पर्फेक्शनिस्ट (Aamir Khan) आमिर खानची (Aamir Khan Daughter) लेक इरा खानचा (Ira Khan)  बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत साखरपूडा पार पडला आहे.मुंबईत या संबंधित कार्यक्रम आज पार पडला.या कार्यक्रमात आमिरचे अनेक जवळचे मित्र आणि कुटूंब उपस्थित होते. आता त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (aamir khan daughter ira khan engagement with nupur shikare photo viral nz)

Nov 19, 2022, 12:23 AM IST

Ira Khan Engagement: आमिर खानच्या लेकीने गुपचूप उरकली एंगेजमेंट, Video आला समोर

मराठमोळ्या नुपुर शिखरेसोबत इराने उरकला साखरपुडा, एंगेजमेंटचा Video पाहिलात का?

 

Nov 18, 2022, 07:50 PM IST

बॅग भरो निकल पडो! या देशांमध्ये भारतीय विमानाने नाही तर कार घेवून फिरायला जाऊ शकता

 ज्यांना ड्रायव्हिंग आणि लाँग ड्राईव्हची आवड आहे त्यांना फॉरन ट्रीप बाय रोड हा बेस्ट ऑप्शन आहे.  

Nov 17, 2022, 08:49 PM IST

एकेकाळी इम्रान हाश्मीसोबत इंटीमेट सीन देणारी अभिनेत्री झाली ४५ वर्षांची, पाहा व्हिडीओ

इमरान हाश्मीसोबत एकापेक्षा जास्त बोल्ड आणि इंटिमेट सीन चित्रित केल्यानंतर, मल्लिका  रातोरात सेन्सेशन बनली होती.

Jul 12, 2022, 09:56 PM IST

भारतीय Passport च्या जीवावर फिरा जग; 59 देशांमध्ये व्हिसाची गरजच नाही

नव्या यादीमुळं हे सिद्ध होत आहे की... 

Jan 14, 2022, 10:33 AM IST