'आश्रम' फेम अभिनेत्रीचा स्विमिंगपूलमध्ये बोल्ड डान्स; व्हिडिओ व्हायरल

'Aashram' फेम अभिनेत्रीचा बोल्ड बिकिनीलूक 

Updated: Sep 25, 2021, 04:09 PM IST
'आश्रम' फेम अभिनेत्रीचा स्विमिंगपूलमध्ये बोल्ड डान्स; व्हिडिओ व्हायरल

मुंबई : 'आश्रम' फेम अभिनेत्री त्रिधा चौधरी सध्या चांगलीचं चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर कायम सक्रिय राहणाऱ्या त्रिधाचे फोटो आणि व्हिडिओ कायम मोठ्या प्रमाणात व्हायरल होताक. वेग-वेगळ्या अंदाजातील तिच्या घायाळ अदा चाहत्यांचं लक्ष वेधत आहेत. आता देखील तिने एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ती बिकिनीत स्विमिंगपूलमध्ये डान्स करताना दिसत आहे. 

व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, 'विकएन्ड डान्स... असाचं रील तुम्हीही तयार करा आणि मला डीएम करा...' असं लिहिलं आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tridha Choudhury (@tridhac)

त्रिधा 'आश्रम' वेबसीरिजच्या माध्यमातून चर्चेत आली.  समाजात घडणाऱ्या घटनांवर ही वेबसीरिज आधारीत आहे. एक बाबा लोकांच्या भक्तीचा, श्रद्धेचा कसा स्वत:साठी वापर करुन घेतो, ते या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात आलं.